परुळे येथे रास्त दर धान्य दुकानदार कर्मचारी संघटनेची सभा संपन्न…
⚡वेंगुर्ले ता.०४-: यासभेत परुळे चेअरमन तथा कुशेवाडी सरपंच यांनी, आज धान्य दुकानदार कर्मचारी यांनी पुढे येऊन आपल्या हक्काच्या मागण्यांसाठी संप पुकारला, तो योग्य आहे. या संपास आम्ही संस्था चेअरमनचा पूर्ण पाठींबा आहे. अजूनही काही मदत लागली असल्यास संघटनेने निर्भयपणे सांगावे त्यासाठी लागेल ती मदत आम्ही संस्था चेअरमन व सरपंच या नात्याने तुम्हाला देवू असे जाहीर…
