ऑल जर्नालिस्ट अँड फ्रेंड्स सर्कल चे प्रदेश संमेलन २४ डिसेंबर रोजी नांदेड नगरीत होणार…
⚡सावंतवाडी ता.१४-: ऑल जर्नालिस्ट अँड फ्रेंड्स सर्कल चे १८ वें प्रदेश संमेलन २४ डिसेंबर रोजी नांदेड शहरातील नरहर कुरुंदकर सभागृह येथे सकाळी ११ते ५ या वेळेत होणार आहे. संमेलनात पत्रकारांना मार्गदर्शन करण्यासाठी आंतरराष्ट्रीय प्रश्नाचे जाणकार, वरिष्ठ पत्रकार जतिन देसाई यांची प्रमुख उपस्थिती लाभणार आहे.संमेलन चार सत्रात होणार असून पहिले सत्र उद्गघाटन व पत्रकार परिचय (…
