जिमखाना मैदान येथील क्रिकेटच्या खेळपट्टीचे याकुब शेख यांच्या हस्ते उद्घाटन…

⚡सावंतवाडी ता.०४-: जिमखाना मैदान येथील मॉर्निंग बॉईज व युनिंग बॉईज तर्फे बनवण्यात आलेल्या खेळपट्टीचे उद्घाटन राष्ट्रवादीचे तालुका उपाध्यक्ष याकुब शेख यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. यावेळी खेळाडूंनी उपभोग घेतला. चावी क्रिकेट चाहत्यांनी मोठी गर्दी केली होती.

You cannot copy content of this page