श्री देवी भराडी मंदिरचा १९ वा सुवर्ण कलश वर्धापन दिन १७ रोजी…
⚡मालवण ता.१५-: लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या व कोकणचे प्रति पंढरपूर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या आंगणेवाडी येथील श्री देवी भराडी मंदिरचा १९ वा सुवर्ण कलश वर्धापन दिन सोहळा १७ नोव्हेंबर रोजी साजरा होत आहे. यानिमित्त मंदिरात आंगणे कुटुंबियांमार्फत विविध धार्मिक विधी आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. १७ रोजी सकाळी ९ वा. ब्राह्मणाच्या हस्ते पूजा- अर्चा…
