नेमळे येथे दोन कार मध्ये अपघात…

झाराप- पत्रादेवी महामार्गावरील घटना: अचानक ब्रेक मारल्याने मागून येणाऱ्या कारने दिली धडक.. ⚡सावंतवाडी ता.१७-: अचानक ब्रेक मारल्याने मागून येणाऱ्या चार चाकी वाहनाने समोरील चार चाकी ला वाहनाला धडक दिल्याने झालेले अपघातात वाहनांचे मोठे नुकसान झाले आहे. हा अपघात आज सकाळी दहा वाजण्याच्या सुमारास नेमळे ब्रिज येथे घडला. दरम्यान सुधी आणि या अपघातात कोणालाही दुखापत झाली…

Read More

ब्रेक निकामी झाल्याने दुधाच्या टेम्पोचा घळणीत जाऊन अपघात…

पहाटेची घटना:सुदैवाने चालकाला कोणतीही दुखापत नाही.. ⚡बांदा ता.१७-: बांदा नेतर्डे रस्त्यावर फकीरफाटा येथे दुधाची वाहतूक करणाऱ्या टेम्पोचे ब्रेक निकामी झाल्याने टेम्पो रस्त्यालगतच्या घळणीत जाऊन अपघातग्रस्त झाला. स्थानिकांनी अन्य वाहनांच्या मदतीने टेम्पो बाहेर काढला. सुदैवाने या अपघातात चालकाला कोणतीही दुखापत झाली नाही. हा अपघात पहाटे ६ वाजण्याच्या सुमारास झाला. अपघातग्रस्त टेम्पो चालक दूध, दहीची गोव्यातून बांद्यात…

Read More

तारकर्ली समुद्रात बुडणाऱ्या पर्यटकाला वाचविण्यात यश…

सायंकाळची घटना: उपचारासाठीरुग्णालयात दाखल… ⚡मालवण ता.१५-:तारकर्ली येथील समुद्रात स्नानाचा आनंद लुटत असताना पाण्याचा अंदाज न आल्याने समुद्रात बुडणाऱ्या चंदगड येथील विनायक पुंडलिक लोहार या पर्यटकाला वाचविण्यात स्थानिकांना यश आले आहे ही घटना बुधवारी सायंकाळी घडली दरम्यान, विनायक लोहार याची प्रकृती अत्यवस्थ झाल्याने त्याला मालवण ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते मात्र त्यांची प्रकृती चिंताजनक…

Read More

बैलगाडी सजावट स्पर्धेत सतीश आळवे यांचा प्रथम क्रमांक

⚡कुडाळ ता.१५-: तालुक्यातील. कुडाळ तालुक्यात राष्ट्रीय काँग्रेसच्याच्या वतीने आयोजित बैलगाडी सजावट स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. या स्पर्धेत सतीश आळवे (लक्ष्मीवाडी) प्रथम क्रमांकाचा मानकारी ठरला. तालुक्यातील १० बैलगाडी स्पर्धेत आणि १० ते १५ सुदृढ बैल सहभागी झाले होते.तालुक्यात राष्ट्रीय काँग्रेसच्या वतीने बैलगाडी सजावट स्पर्धा व सुदृढ बैल प्रदर्शन आयोजित करण्यात आले होते. या स्पर्धेचे उद्घाटन ठाकरे…

Read More

ओमसाई मच्छीमार्केट मित्रमंडळ कुडाळच्या तिरंगी बारीला उत्स्फूर्त प्रतिसाद…

कुडाळ, प्रतिनिधी ओमसाई मच्छीमार्केट मित्रमंडळ कुडाळ यांच्या वतीने दिवाळी सणानिमित्त तिरंगी बारीचा जंगी सामना आयोजित करण्यात आला होता. या बारीच्या सामन्यात बुवा अरुण घाडी, युवा समीर कदम आणि बुवा दिनेश वागदेकर यांची जुगलबंदी पाहायला मिळाली.ओमसाई मच्छीमार्केट, मित्रमंडळ कुडाळचे अध्यक्ष कान्हा उर्फ कृष्णा केसरकर यांच्या मार्गदर्शनाखाली हा बारीचा जंगी सामना रंगला.ओमसाई मित्रमंडळाचे ज्येष्ठ सदस्य शेखर तवटे…

Read More

भिवसेन सोनवडेकर यांचे निधन…

⚡मालवण ता.१५-: मालवण देऊळवाडा येथील मूळ रहिवासी भिवसेन आत्माराम सोनवडेकर (वय ७५) यांचे दि. ११ नोव्हेंबर रोजी रात्री सात वाजण्याच्या सुमारास शिंगणापूर कोल्हापूर येथे त्यांच्या निवासस्थानी निधन झाले. कोल्हापूर शिंगणापूर येथे वास्तव्यास असलेले भिवसेन सोनवडेकर यांनी मुंबई मध्ये काही काळ हात रुमाल बनविण्याचा व्यवसाय केला होता. तर प्रिंटिंग व्यवसायातही त्यांनी काम केले होते. उत्तम आचारी…

Read More

कांदळगाव येथील मंदार पटवर्धन यांचे निधन

⚡मालवण ता.१५-: मालवण तालुक्यातील कांदळगाव येथील रहिवासी मंदार रघुनाथ पटवर्धन (वय ३५) यांचे आज सकाळी कोल्हापूर येथे अल्पशा आजाराने खाजगी रुग्णालयात उपचारादरम्यान निधन झाले. कांदळगाव येथील मंदार पटवर्धन हे पुरोहित म्हणून काम करायचे त्यांनीकाही काळ पत्रकारितेतही काम केले होते. मुंबईसह जिल्ह्यात धार्मिक कार्यात त्यांचा महत्वाचा सहभाग असायचा. मनमिळावू आणि हसतमुख स्वभावामुळे त्यांचा मित्र परिवार दांडगा…

Read More

सामाजिक बांधिलकीकडुन निराधार युवकाला मायेची ऊब…

⚡सावंतवाडी ता.१५-: शहरामध्ये गेले कित्येक दिवस भटकत असलेला कर्नाटक येथील प्रशांत नामक ३७ वर्षे युवक मतिमंद असल्यामुळे शहरात भटकत होता. त्याच्या उजव्या पायाला मोठी जखम होऊन गॅंग्रीन झाल आहे. त्यामुळे त्याला वेदना होत होत्या.सकाळपासून तो तलावाच्या काठी उन्हात पडून होता. हे पाहून सामाजिक बांधिलकीचे रवी जाधव यांनी त्याची दखल घेतली. त्यांनी त्याला आंघोळ घालून सावंतवाडी…

Read More

हातभार चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने आनंदाश्रमातील निराधारांना दीपावलीनिमित्त जीवनावश्यक वस्तूं व साड्या वाटप…

⚡वेंगुर्ले ता.१५-: हातभार चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने कुडाळ येथील आनंदाश्रमातील निराधारांना दीपावलीनिमित्त जीवनावश्यक वस्तूंची भेट देण्याचे आली.रविवार दि १२ नोव्हेंबर रोजी येथील निराधारांबरोबर हातभारच्या पदाधिकाऱ्यांनी दिवाळी साजरी करत निराधारांचे तोंड गोड केले. यावेळी खाद्यपदार्थ,फराळ,जीवनावश्यक वस्तू,साड्या आदींचे वाटप करण्यात आले. यावेळी जिल्हाध्यक्ष संजय पिळणकर,वेंगुर्ला तालुका प्रमुख प्रतीक खानोलकर, कल्पवृक्ष ऍकॅडमीच्या अध्यक्षा सौ उर्मिला पेडणेकर,वेंगुर्ला पाटकर हायस्कुलच्या शिक्षिका…

Read More

महाराष्ट्र प्रदेश युवा मोर्चा कडुन आगीत बेचिराख झालेल्या मच्छिमारांना मदत

⚡वेंगुर्ले ता.१५-: नरकचतुर्थी च्या पहाटेला शिरोडा केरवाडी येथील मच्छीमार प्रवीण उर्फ गोटया परब यांच्या मच्छी व्यवसायाच्या ठेवलेल्या शेड मधील जाळया,होडी व इतर साहित्य याला आकस्मित आग लागून लाखोचे नुकसान झाले होते या संदर्भात भाजप प्रदेश युवा मोर्चा उपाध्यक्ष विशाल परब,प्रथमेश तेली यांनी घटनास्थळी भेट देऊन तेथील परिस्थिती ची माहिती घेऊन त्यांना भाजप युवा मोर्चा कडून…

Read More
You cannot copy content of this page