विविध पक्षातील कार्यकर्त्यांनचा
राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटात प्रवेश…

⚡कुडाळ ता.१६-: जिल्हाध्यक्ष अबिद नाईक आणि कार्याध्यक्ष काका कुडाळकर यांच्या उपस्थितीत आज राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (अजित पवार गट) मध्ये विविध पक्षातील कार्यकर्त्यांनी प्रवेश केला. कुडाळ शहरातील विराज बांदेकर (कुडाळ शहर उपाध्यक्ष), प्रथमेश माने (कुडाळ शहर युवक अध्यक्ष), जावेद इक्बाल मेमन (कुडाळ तालुका अल्पसंख्याक सेल अध्यक्ष), यश मडवळ, सूरज राऊळ, रविराज सावंत, कार्तिक केसरकर, ऋग्वेद पारकर…

Read More

प्रा. शरद शिरोडकर यांना पीएचडी पदवी…

⚡बांदा ता.१६-: बांदा येथील रावसाहेब गोगटे-वाळके महाविद्यालयाचे हिंदी व क्रीडा विभाग प्रमुख प्रा. शरद बाबणी शिरोडकर यांना मुंबई विद्यापीठाकडून पीएचडी पदवी प्राप्त झाली आहे. त्यांनी ‘शैलेश माटियानी और राजन गवस के कथा साहित्य का तुलनात्मक अध्ययन’ या विषयावर शोधप्रबंध सादर केला होता. या संशोधनास शोध निर्देशक म्हणून डॉ. विद्या शिंदे यांनी मार्गदर्शन केले. प्रा. शरद…

Read More

पुणेरी पहाट “हा गीत संगीत व नृत्य संवादाचा कार्यक्रमाला देवगडात उत्स्फूर्त प्रतिसाद…

⚡देवगड ता.१६-: दीपावली सणाचे औचित्य साधून “पुणेरी पहाट “हा गीत संगीत व नृत्य संवादाचा देवगड मधील कलाकारांचा कार्यक्रम गुरुवार दि. १६ नोव्हेंबर २०२३ रोजी पहाटे ६ वाजता सांस्कृतिक भवन जामसंडे या ठिकाणी संगीत रसिकांच्या उपस्थितीत पार पडला. हा कार्यक्रम लेखन दिग्दर्शक डॉ. भाई बांदकर यांच्या संकल्पनेतून .या कार्यक्रमाचे संयोजन चारुदत्त सोमण नियोजन व निवेदन संजय…

Read More

राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांनी दिवाळी सणाच्या औचित्य साधून पक्षाध्यक्ष शरद पवार यांची घेतली भेट…

⚡देवगड ता.१६-: दिवाळी सणाचे औचित्य साधून राष्ट्रवादी काँग्रेसचे संस्थापक अध्यक्ष शरद प3वार आणि पवार कुटुंबीय यांची सिंधुदुर्ग जिल्ह्यातील लॉ कॉलेजचे संस्थापक अध्यक्ष व्हिक्टर डाँटस ,कट्टा येथील युवा उद्योजक उदय वायंगणकर अमोल साळवी यांनी बारामती येथे जाऊन सदिच्छा भेट घेतली व त्यांना दिवाळी सणाच्या शुभेच्छा दिल्या. या निमित्ताने अध्यक्ष शरद पवार व कुटुंबीय याना खास मालवणी…

Read More

शिल्लक शेतकऱ्यांना विमा रक्कम देण्यासाठी २३ नोव्हेंबर डेडलाईन…

सतीश सावंत:अन्यथा तीव्र आंदोलन छेडणार.. सिंधुदुर्गनगरी ता १६रिलायन्स इन्शुरन्स कंपनी मार्फत शेतकऱ्यांना विम्याची रक्कम देण्यास सुरुवात झाली असली तरी अद्यापही जिल्ह्यातील अनेक शेतकरी या लाभापासून वंचित आहेत. तरी २३ नोव्हेंबर पर्यंत शेतकऱ्यांना विम्याची रक्कम मिळाली नसेल तर शिवसेना (उ बा ठा) तर्फे तीव्र आंदोलन छेडण्यात येईल. अशी माहिती जिल्हा बँकेचे माजी अध्यक्ष सतीश सावंत यांनी…

Read More

माजगाव भटवाडी डायमंड हॉल मध्ये उद्या ट्वेन्टी -ट्वेन्टी डबलबारी सामना…

⚡सावंतवाडी ता.१६-: दीपाली कॅटरर्स डायमंड बँन्क्वेट हॉलच्या दुसऱ्या वर्धापनदिनानिमित्त उद्या शुक्रवार दिनांक १७रोजी सायंकाळी ७वाजता माजगाव भटवाडी येथे ट्वेन्टी ट्वेन्टी डबलबारी भजनाचा जंगी सामना होणार आहे.यामध्ये हनुमान प्रासादिक भजन मंडळ वर्दे बुवा गुंडू सावंत पखवाज विराज बावकर, तबला सागर कदम विरुद्ध श्री वडची देवी प्रासादिक भजन मंडळ लिंगडाळ बुवा संदीप लोके पखवाज योगेश सामंत, तबला…

Read More

कलादान हा कोकणच्या दशावतार कलेला मिळालेला पुरस्कार…

यशवंत तेंडोलकर:लवकरच मान्यवरांच्या हस्ते मुंबईमध्ये या पुरस्काराच वितरण होणार… वेंगुर्ला प्रतिनिधी – महाराष्ट्र शासनाकडून जाहीर झालेला कलादान राज्य सांस्कृतिक पुरस्कार हा केवळ माझा नसून कोकणच्या दशावतार कलेला मिळालेला पुरस्कार असल्याचे तेंडोली येथील ज्येष्ठ दशावतार कलाकार यशवंत तेंडोलकर यांनी सत्काराप्रसंगी सांगितले.

Read More

शिवसेना उपजिल्हाप्रमुख राजू शेट्ये यांचा राजकीय संन्यास…

मरेपर्यंत निष्ठावंत शिवसैनिक म्हणूनच राहणार; कुणावरही राग ,रोष नाही.. ⚡कणकवली ता.१६-: माझी तब्येत साथ देत नसल्यामुळे आणि माझ्या कुटुंबाकडे लक्ष देण्यासाठी मी आज माझ्या वाढदिवसानिमित्त राजकीय संन्यास जाहीर करत आहे. संन्यास घेण्यामागे माझी कोणावरही नाराजी नाही किंवा कोणावर रोष, राग नाही. कुठल्याही पक्षात प्रवेश करणार नाही. मात्र मी हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचा निष्ठावंत शिवसैनिक म्हणून…

Read More

कणकवली नाथ पै नगर येथे डासप्रतिबंधक फवारणीचा शुभारंभ…

⚡कणकवली ता.१६-: दिवाळीनिमित्त कणकवली शहरातील बॅ. नाथ पै नगर मित्रमंडळाने नाथ पै नगर, जळकेवाडी परिसर डासमुक्त करण्याचा उपक्रम हाती घेतला आहे. याचा शुभारंभ ज्येष्ठ नागरिक अशोक राणे यांच्या हस्ते करण्यात आला.या उपक्रमांतर्गत मशीनद्वारे परिसरातील डास मारण्यासाठी धूर, फवारणी केली जाणार आहे. शुभारंभप्रसंगी प्रवासी संघाचे तालुका अध्यक्ष मनोहर पालयेकर, ज्येष्ठ नागरिक संघ तालुकाध्यक्ष दादा कुडतरकर, एस….

Read More

ठाकरे गटाला आणखीन एक झटका…

रुपेश पावसकर यांचा राजीनामा: संपर्कप्रमुखांकडे राजीनामा सुपर्द… ⚡कुडाळ ता.१६-:शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे ओबीसी सेलच्या सिंधुदुर्ग जिल्हाप्रमुख पदाचा राजीनामा रुपेश पावसकर यांनी सिंधुदुर्ग-कोल्हापूर जिल्हा संपर्कप्रमुख अरुण दुधवडकर यांच्याकडे सुपूर्द केला आहे. सध्या ठाकरे गटातून जोरदार आऊटगोईंग सुरू असून हा कुडाळ – मालवणचे आमदार वैभव नाईक यांना धक्का मानला जात आहे. रुपेश पावसकर यांची ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांकडून…

Read More
You cannot copy content of this page