आंबोली माऊली जत्रोत्सव आज मोठ्या उत्साहात…

आंबोली,ता.५: नवसाला पावणारी आणि सर्वांवर मायेचे छत्र ठेवणारी प्रसिद्ध माऊलीचा आज जत्रोत्सव.सह्याद्रीच्या उंच डोंगरात वसलेल्या हिरण्यकेशीच्या उगम स्थानी पुण्यभूमीत वसलेल्या आंबोली माऊलीचा आज जत्रोत्सव.४ हजारच्या वर लोकसंख्या असलेल्या आणि १२ वाडीत पसरलेल्या कोकणातील मुकुटमणी विराजमान असलेल्या आंबोलीचा जत्रोत्सव मोठ्या उत्साहाने आज साजरा होत आहे.भाविकांची श्रद्धा असल्याने अनेक भाविक,माहेरवासींनी,ग्रामस्थ याठिकाणी नवस ओठी भरणे आदी कार्यक्रम दिवसभर आहेत संध्याकाळी आरोलकर दशावतारी नाट्यप्रयोग होणार आहे.भाविकांनी उपस्थित राहण्याचे आवाहन गावकर मंडळींनी केले आहे.

आंबोली जत्रोत्सवास येणाऱ्या भाविक व ग्रामस्थांचे हार्दिक स्वागत…

शुभेच्छूक-

शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पदाधिकारी आणि कार्यकर्ते
You cannot copy content of this page