अवकाळी पावसामुळे सह्याद्री पट्ट्यातील ३२२ शेतकऱ्यांना नुकसान भरपाई प्राप्त….

अशोक दळवी: उर्वरित शेतकऱ्यांची देखील नुकसान भरपाई लवकरच जमा होणार.. ⚡सावंतवाडी ता.१४-:अवकाळी पाऊस व वादळाने नुकसान झालेल्या सावंतवाडी तालुक्यातील ओवळीये, सांगेली, सावरवाड सहयाद्री पट्टयातील ३२२ शेतक-यांना १३ लक्ष ५२ हजार नुकसान रक्कम शेतक-यांच्या बँक खात्यात जमा झालेली असून, उर्वरीत शेतक-यांची नुकसान भरपाई लवकरच बँक खात्यात जमा होणार असल्याची माहीती शिंदे शिवसेना जिल्हाध्यक्ष अशोक दळवी यांनी…

Read More

क्रिडा महोत्सवात बांदा केंद्र शाळेला सर्व साधारण विजेतेपद…

⚡बांदा ता.१४-: सिंधुदुर्ग जिल्हा परिषद आयोजित बांदा केंद्रस्तरीय बाल कला ,क्रिडा व ज्ञानी मी होणार महोत्सवात जिल्हा परिषद बांदा नं.१शाळेने सर्वसाधारण विजेतेपद मिळविले.विलवडे नं.१ शाळेच्या पटांगणात मैदानी स्पर्धा तर बांदा केंद्र शाळेत समुह गीत , समुह नृत्य ज्ञानी मी होणार या स्पर्धा संपन्न झाल्या.दोन दिवस चाललेल्या या महोत्सवात बांदा केंद्रातील १५शाळा सहभागी झाल्या होत्या ….

Read More

बांदा येथिल श्री बांदेश्वर भुमिका देवस्थानचा वार्षिक दिपोत्सव कार्यक्रम मोठ्या उत्साहात संपन्न…

⚡बांदा ता.१४-: बांदा येथिल श्री बांदेश्वर भुमिका देवस्थानचा वार्षिक दिपोत्सव कार्यक्रम मोठ्या उत्साहात व भक्तीमय वातावरणात संपन्न झाला. दरवर्षी देवदीपावलीला हा कार्यक्रम केला जातो. शेकडो भाविकांनी पेटविलेल्या दिव्यांच्या प्रकाशात मंदिराचा परिसर लख्ख उजळून गेला होता.बांदा पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक शामराव काळे यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. यावेळी देवस्थान समितीचे अध्यक्ष राजाराम…

Read More

खेमराज मेमोरियल इंग्लिश स्कूल व डॉ. व्ही. के. तोरसकर कनिष्ठ महाविद्यालयाचा वार्षिक स्नेहसंमेलन १८ व १९ रोजी…

⚡बांदा ता.१४-: खेमराज मेमोरियल इंग्लिश स्कूल व डॉ. व्ही. के. तोरसकर कनिष्ठ महाविद्यालय बांदा आणि इंग्लिश मीडियम स्कूल बांदा प्रशाळेचे वार्षिक स्नेहसंमेलन “रंगशिशिर”चे आयोजन १८ व १९ रोजी आयोजित करण्यात आले आहे.

Read More

निबंध स्पर्धेत स्वरा सातार्डेकर प्रथम…

मळगाव येथील (कै.) प्रा. उदय रमाकांत खानोलकर वाचनालयच्या वतीने आयोजन.. ⚡बांदा ता.१४-: मळगाव येथील (कै.) प्रा. उदय रमाकांत खानोलकर वाचनालयात आयोजित करण्यात आलेल्या दत्ताराम सडेकर पुरस्कृत शालेय निबंध स्पर्धेत दिव्य ज्योती स्कुल बांदाच्या स्वरा समीर सातार्डेकर या विद्यार्थिनीने प्रथम क्रमांक मिळविला.

Read More

महेश सरनाईक यांना गौड ब्राह्मण सभेचा आदर्श पत्रकार पुरस्कार..

⚡कणकवली ता.१४-: कुडाळ देशकर गौड ब्राह्मण सभा, गिरगाव मुंबईच्यावतीने देण्यात येणाऱ्या विविध पुरस्कारांची घोषणा करण्यात आली आहे. यामध्ये पत्रकार महेश सरनाईक यांना यावर्षीचा स्वर्गीय रावबहादूर वासुदेवराव अनंतराव बांबर्डेकर आदर्श पत्रकारिता पुरस्कार जाहीर झाला आहे. २५ डिसेंबरला मुंबई, दादर येथील शारदाश्रम शाळेत सायंकाळी ४ वाजता मान्यवरांच्या उपस्थितीत होणार आहे. गौड ब्राह्मण सभा गिरगाव मुंबईचे १२६ वे…

Read More

नागपूर येथे जेष्ठ नागरिकांचा आ. वैभव नाईक यांच्या हस्ते सत्कार…

⚡कणकवली ता.१४-: नागपूर येथे बेसा गावातील जयंतीनगर ५ येथील श्री राधाकृष्ण मंदिर समितीच्या वतीने जेष्ठ नागरिक गुणगौरव सत्कार सोहळा आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून कुडाळ मालवणचे आमदार वैभव नाईक यांना निमंत्रित करण्यात आले होते. यावेळी आ. वैभव नाईक व अन्य मान्यवरांच्या हस्ते दीप्रज्वलन करून कार्यक्रमाचा शुभारंभ करण्यात आला. जेष्ठ नागरिकांना शाल…

Read More

कणकवली शेतकरी सहकारी खरेदी विक्री संघ येथे भात खरेदीचा शुभारंभ…

⚡कणकवली ता.१४-: कणकवली तालुका शेतकरी सहकारी खरेदी विक्री संघ मर्यादित कणकवली येथे शासकीय भात खरेदी शुभारंभ कणकवली येथे तालुका कृषी अधिकारी श्रीमती वैशाली मुळे यांच्या हस्ते पार पडला.यावेळी अध्यक्ष प्रकाश सावंत, उपाध्यक्ष सुरेश ढवळ, गुरुप्रसाद वायंगणकर, प्रशांत सावंत, श्रीमती लीना परब, विनिता बुचडे, सिंधुदुर्ग बँक संचालक विठ्ठल देसाई, शेतकरी राजन परब, मनोहर राणे, जनार्दन डोबकर…

Read More

धरणे आंदोलनाद्वारे कर्मचाऱ्यांनी सुरू केला एल्गार…

जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करीत शासनाचे वेधले लक्ष.. सिधुदूर्गनगरी १४-:राज्य सरकारी निमसरकारी शिक्षक शिक्षकेतर नगरपालिका कर्मचारी समन्वय समिती सिंधुदुर्ग यांच्यावतीने जुन्‍या पेन्‍शन लागु करावी या प्रमुख मागणीसह विविध मागण्याकड़े लक्ष वेधण्यासाठी आज कर्मचाऱ्यांनी काम बंद ठेऊन धरणे आंदोलन छेडले. राज्य सरकारी कर्मचारी विविध संघटनां एकत्र येत आज पासुन बेमुदत काम बंद आंदोलन छेडले असून जुनी पेन्‍शन…

Read More

सरसकट कर्जमाफीसाठी शेतकऱ्यांचे लाक्षणिक धरणे…

जिल्ह्यातील सुमारे ७५०० शेतकरी २०१४ पासून खावटी कर्जमाफीच्या प्रतीक्षेत; प्रशासनाला निवेदन सादर.. सिंधुदुर्गनगरी ता १४-:महात्मा जोतीराव फुले कर्जमुक्ती योजना आणि छत्रपती शिवाजी महाराज कर्जमुक्ती योजनेंतर्गत २ लाखावरील कर्ज असलेल्या शेतकऱ्यांना तसेच २०१४ पासून खावटी, मध्यम व अल्प कर्जधारक शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफीचा लाभ मिळावा या मागणीसाठी आज जिल्हाधिकारी कार्यालयसमोर जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी लाक्षणिक उपोषण केले. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील…

Read More
You cannot copy content of this page