काँग्रेस मजबूत करण्यासाठी प्रयत्न करा…
जिल्हा प्रभारी अजिंक्य देसाई यांचे आवाहन:ओरोस येथे बैठक संपन्न… ⚡सिंधुदुर्गनगरी ता १४-:जिल्ह्यात लवकरात लवकर काँग्रेस ग्राम कमिट्या व मंडळ कमिट्या स्थापन करा. तसेच जिल्ह्यात काँग्रेस पक्ष मजबूत करण्यासाठी प्रयत्न करावेत. अशा सूचना ओरोस येथे पार पडलेल्या सभेत जिल्ह्याचे प्रभारी अजिंक्य देसाई यांनी केल्या. सिंधुदुर्ग जिल्हा काँग्रेसची सभा जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष इर्शाद शेख यांच्या अध्यक्षतेखाली आणि…
