रुपेश पावसकर यांनी घेतली शिवसेना नेते किरण सामंत यांची भेट…

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील विविध विकास कामे तसेच बांधकाम कामगारांना शासन स्तरावर होणाऱ्या अडचणीवर चर्चा..

⚡कुडाळ ता.०३-: शिवसेना जिल्हा संघटक श्री.रुपेश पावसकर, बांधकाम कामगार कल्याकारी मंडळ अध्यक्ष श्री.बाबल नांदोसकर यांनी शिवसेना नेते श्री.किरण उर्फ भैय्या सामंत यांची भेट घेतली, सिंधुदर्ग जिल्ह्यातील प्रशासन स्तरावर होणाऱ्या अडचणीवर चर्चा करण्यात आली.

तसेच बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाचे प्रश्न हे शिवसेना नेते श्री.किरण उर्फ भैय्या सामंत सकारात्मक रित्या सोडविले. व आपण जिल्ह्यातील प्रश्न सोडविण्यासाठी कटिबद्ध असल्याची ग्वाही दिली.तसेच जिल्ह्यातील विविध विकास कामांवर चर्चा करण्यात आली.यावेळी सोबत सोबत शिवसेना युवानेतृत्व श्री.अनिकेत तेंडुलकर उपस्थित होते.

You cannot copy content of this page