चिवला बीच राज्यस्तरीय सागरी जलतरण स्पर्धेसाठी आतापर्यत एक हजार स्पर्धकांची नोंदणी…

⚡मालवण ता.१४-: सिंधुदुर्ग जिल्हा, महाराष्ट्र राज्य जलतरण संघटना व मालवण पालिका यांच्या संयुक्त विद्यमाने 16 व 17 डिसेंबर रोजी 13 व्या राज्यस्तरीय सागरी जलतरण स्पर्धेचे आयोजनमालवण चिवला बीच वर करण्यात आले आहे. 26 जिल्ह्यातून आतापर्यन्त एक हजार स्पर्धकांनी नोंदणी केली आहे. अशी माहिती सिंधुदुर्ग जिल्हा जलतरण संघटनेचे अध्यक्ष दीपक परब, सचिव राजेंद्र पालकर यांनी दिली….

Read More

निरवडे येथील केंद्रस्तरीय स्पर्धांमध्ये मळगाव-शारदा विद्यालय शाळेचे घवघवीत यश…

⚡सावंतवाडी ता.१४.-: निरवडे शाळा नं. १ येथे पार पडलेल्या मळगाव केंद्रस्तरीय स्पर्धांमध्ये मळगाव-रस्तावाडी येथील शारदा विद्यालय या जिल्हा परिषद शाळेने घवघवीत यश मिळवले. यावेळी घेण्यात आलेल्या विविध सांघिक व वैयक्तिक स्पर्धांमध्ये या शाळेच्या विद्यार्थ्यांनी बाजी मारली. मंगळवार व बुधवार अशा दोन दिवस सुरु असलेल्या या स्पर्धांना विद्यार्थ्यांचा व शिक्षकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. यात समुहनृत्यामध्ये मळगाव…

Read More

स्वदेश दर्शन समितीच्या सदस्यपदी जितेंद्र पंडित…

सावंतवाडी शहर पर्यटन दृष्ट्या विकसित होण्यासाठी होणार फायदा ⚡सावंतवाडी ता.१४-: स्वदेश दर्शन समितीच्या सदस्यपदी येथील सुंदरवाडी हेल्पलाइन फाऊंडेशनचे सचिव तथा पॉम्पस हॉटेलचे मालक जितेंद्र उर्फ जितू पंडित यांची निवड करण्यात आली आहे. सावंतवाडी शहर पर्यटन दृष्ट्या विकसित होण्यासाठी याचा नक्की फायदा होणार आहे. केंद्रीय पर्यटन मंत्रालयाच्या वतीने स्वदेश दर्शन वीस ही योजना जाहीर करण्यात आली…

Read More

कारच्या धडकेत दुचाकीस्वार महिलेचा मृत्यु…

जानवली परबवाडी फाट्यावरील घटना: कार चालकाचे पलायन.. ⚡कणकवली ता.१४-: मुंबई -गोवा महामार्गावर कणकवली नजीक जानवली परबवाडी फाट्यावर गोव्याकडून मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या सिल्वर कलरच्या स्विफ्ट कारने दुचाकीला मागवून जोरदार धडक दिली. या अपघातात सौ. अंजली अमित साळवी (वय ३६, रा. शिवाजीनगर कणकवली) यांचा डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने मृत्यू झाला आहे.हा अपघात गुरुवारी सायंकाळी ६ वाजण्याच्या सुमारास…

Read More

आंबा व इतर फळबागायती शेतकरी संघ देवगड यांचा द्वितीय वर्धापन दिनाचे आयोजन…

⚡देवगड ता.१४-: आंबा व इतर फळबागायती शेतकरी संघ देवगड यांचा द्वितीय वर्धापन दिन रविवार दि.१७ डिसेंबर २०२३ रोजी दुपारी २.00 वाजता बाळूमामा मंदीर दाभोळे कोंडामा येथे आयोजित करण्यात आला आहे. सदर कार्यक्रमाचे औचित्य साधून बायर क्राॕप सायन्स इंडीया यांच्या वतीने आंबा पिक संरक्षण मार्गदर्शन सत्र तसेच वार्षिक सर्व साधारण सभेचे आयोजन करणेत आले आहे.. तरी…

Read More

नौदल दिनानिमित्त मालवणात करण्यात आलेली विकासकामे ही
नित्कृष्ट दर्जाचे…

परशुराम उपरकर:पुतळ्याकडील टाईल्स सरकल्याचे फोटो व्हायरल; सर्व बोगसगिरी बाबत लवकरच आंदोलन.. ⚡मालवण ता.१४-: नौदल दिनानिमित्त मालवणात करण्यात आलेली विकासकामे अत्यंत घाईगडबडीत आणि निविदा काढण्यापूर्वीच करण्यात आली आहेत. हेलीपॅडसाठी कोट्यावधीचा खर्च करण्यात आला. रस्त्यांची कामेही नित्कृष्ट असून ते वर्षभर टिकतील का याची शाश्वती नाही. राजकोट किल्ला व छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याचे कामही घाईने करण्यात आले…

Read More

सोनचिरैया शहर उपजिविका केंद्राची स्थापना…

⚡वेंगुर्ला ता.१४-: महिला बचत गटाने उत्पादित केलेल्या वस्तूंच्या प्रदर्शन व विक्रीसाठी बाजारपेठ उपलब्ध व्हावी या हेतूने दीनदयाळ अंत्योदय योजना-राष्ट्रीय नागरी उपजीविका अभियान अंतर्गत हिकरणी शहर स्तर संघ यांच्या माध्यमातून नाटककार मधुसूदन कालेलकर सभागृहामध्ये ‘सोनचिरैया शहर उपजिविका केंद्र, वेंगुर्ला‘ची स्थापना करण्यात आली आहे. याचे उद्घाटन मुख्याधिकारी परितोष कंकाळ यांच्या हस्ते झाले.यावेळी पत्रकार शेखर सामंत, माजी नगराध्यक्ष…

Read More

स्विफ्टलेटच्या गूढ विश्वाच्या सफरीबाबत मार्गदर्शन…

⚡वेंगुर्ला ता.१४-: सलीम अली सेंटर फॉर ऑर्निथोलॉजी अँड नॅचरल हिस्ट्रीने गेल्या चार वर्षांपासून महाराष्ट्रातील पश्चिम घाट, पश्चिम किनारा आणि समुद्रकिनारी असलेल्या बेटांवर भारतीय स्विफ्टलेटचे संवर्धन करण्यासाठी सतत प्रयत्न केले आहेत. वेंगुर्ला खडकातील इंडियन स्विफ्टलेटवरील त्यांचे संशोधन विशेष आणि प्रशंसनीय आहे. अशाप्रकारे, वेंगुर्ला समुदायामध्ये जागृती करण्यासाठी असे प्रयत्न वेळोवेळी होत राहिले पाहिजेत. हे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी…

Read More

श्री रेकोबा ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्थेच्या चेअरमनपदी मनोज लुडबे…

तर व्हाईस चेअरमनपदी तुकाराम तळगावकर: उपस्थितांकडून शुभेच्छा.. ⚡मालवण ता.१४-: मालवण वायरी येथील श्री रेकोबा ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्था, वायरी- मालवणच्या चेअरमनपदी मनोज लुडबे, तर व्हाईस चेअरमनपदी तुकाराम (संदेश) तळगावकर यांची एकमताने निवड करण्यात आली. या दोन्ही पदांसाठी निवड प्रक्रिया सहाय्यक निबंधक अधिकारी अजय हिर्लेकर यांच्या उपस्थितीत घेण्यात आली. संचालक संजय लुडबे, हनुमंत लुडबे, उदय तळगावकर,…

Read More

ओ.बी.सी. व आरक्षित समाज महासंघातर्फे 15 रोजी पोलीस पाटील परिक्षा पुर्वतयारी कार्यशाळा…

⚡कणकवली ता.१४-: ओ.बी.सी. व आरक्षित समाज महासंघातर्फे कणकवली उपविभागीय दंडाधिकारी यांचे कार्यक्षेत्रात येणाऱ्या कणकवली,देवगड व वैभववाडी या तीन तालुक्यात मिळून एकंदरीत १३४ पोलिस पाटील पदांच्या भरती साठीची लेखी परिक्षा येत्या रविवारी होणार आहे. उमेदवारांकडून या परिक्षेची पुर्वतयारी करून घेण्यासाठी आरक्षित महासंघा तर्फे एक दिवसीय कार्यशाळेचे आयोजन मोफत आयोजनकरण्यात आले आहे. ही कार्यशाळा शुक्रवार १५ डिसेंबर…

Read More
You cannot copy content of this page