मणेरी ते कुडाशे, साटेली- भेडशी तिठा या रस्त्यावर मोठ्या प्रमाणावर झाडी वाढली…

प्रदीप नाईक:तात्कळ तोडा; अन्यथा तिव्र आंदोलन.. ⚡दोडामार्ग ता.१५-: मणेरी ते कुडाशे, साटेली- भेडशी तिठा या रस्त्यावर मोठ्या प्रमाणावर दुतर्फा झाडी वाढलेली आहे. यामुळे वाहन चालकांना मोठा त्रास सहन करावा लागतो.समोरुन येणारी वाहने, पादचारी ग्रामस्थ , गुरे- ढोरे अचानक न दिसल्यास अपघात होण्याची शक्यता नाकरता येत नाही. त्यामुळे सार्वजनिक बांधकाम विभागाने यावर तात्कळ लक्ष घालून या…

Read More

विकसित भारत संकल्प यात्रेच्या माध्यमातून प्रत्यक्ष योजना लाभार्थ्यांपर्यंत पोहोचवा…

केंद्रीय सह सचिव संकेत भोंडवे.. ⚡सिंधुदुर्गनगरी ता.१५-: विकसित भारत संकल्प यात्रेच्या माध्यमातून केंद्र शासनाच्या विविध योजनांची प्रसिध्दी करण्यात येत आहे. या माध्यमातून प्रत्यक्ष योजना लाभार्थी पर्यंत पोहोचवा, असे आवाहन केंद्रीय इलेक्ट्रॉनिक व आयटी विभागाचे सहसचिव तथा विकसित भारत संकल्प यात्रेचे प्रभारी अधिकारी संकेत भोंडवे यांनी केले.विकसित भारत संकल्प यात्रा बैठक जिल्हाधिकारी कार्यालयातील नवीन सभागृहात संपन्न…

Read More

बस स्थानकांतील धुळीच्या साम्राज्यामुळे प्रवाशांना आरोग्याच्या समस्या…

भाई चव्हाण:आमदारांनी निधी देऊन प्रवाशांना आरोग्यदायी दिलासा द्यावा.. ⚡कणकवली ता.१५-: कोरोना नंतरच्या एसटी कर्मचाऱ्याच्या संपामुळे राज्य परिवहन महामंडळ आर्थिकदृष्ट्या संकटात सापडले आहे. त्यामुळे प्रवाशीभिमुख विकासकामांना कात्री लागली आहे. परिणामी कोकणातील बहुसंख्य स्थानकांची अवस्था अतिशय दयनीय झाली आहे. स्थानकांच्या आवारातील डांबरीकरण अथवा फ्लेवर्स उखडून गेले आहेत. सबब स्थानकांतील आवारात धुळीचे साम्राज्य निर्माण होत आहे. त्याचा प्रवाशांच्या…

Read More

कणकवली शहरातील अनधिकृत होर्डिंग, पोस्टर्सवर आता कारवाईचा बडगा

नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर होणार कारवाई ⚡कणकवली ता.१५-: उच्च न्यायालय, मुंबई यांच्या आदेशानुसार कणकवली शहर विद्रुपीकरण होणार नाही याची खबरदार घेऊन अनधिकृत जाहिरात घोषणाफलकांवर नियमित कारवाई करणेत येणार आहे.याबाबत कणकवली नगर पंचायतमार्फत कणकवली शहरातील सर्व नागरिकांना, पक्षप्रमुख, व्यवसायिक यांना जाहिरात घोषणा फलक, होर्डिंग पोस्टर्सच्या परवानगी बाबत अटी व शर्तीनुसार योग्य ती कार्यवाही करण्यात येणार असल्याचे सूचित…

Read More

श्री बांदेश्वर-भूमिका मंदिरात १८ व १९ रोजी पंचायतन शुद्धीकरण विधीचे आयोजन…

⚡बांदा ता.१५-: लोककल्याणसाठी तसेच रयतेच्या सुखी समृद्धीसाठी येथील श्री बांदेश्वर-भूमिका मंदिरात सोमवार दिनांक १८ व मंगळवार दिनांक १९ रोजी पंचायतन शुद्धीकरण विधीचे आयोजन करण्यात आले आहे. १८ रोजी सकाळी ८ ते दुपारी १ वाजेपर्यंत प्रायश्चित विधी, प्रधान संकल्प, गणपतीपूजन, पुण्यहवचन, नांदाश्राद्ध, संभारदान, प्राकारशुद्धी, श्री बांदेश्वर चरणी लघुरुद्र, श्री देवी भूमिका चरणी महापूजा, पंचायतन देवताना अभिषेक,…

Read More

केंद्रीय गृहराज्यमंत्री अजयकुमार मिश्रा हे शनिवारी सिंधुदुर्ग दौऱ्यावर…

राजन तेली:विकसित भारत संकल्प यात्राच्या योजना तळागाळातील घटकापर्यंत पोहचाव्यात यादृष्टीने मार्गदर्शन करणार… ⚡वेंगुर्ले ता.१५-: केंद्रीय गृहराज्यमंत्री अजयकुमार मिश्रा हे शनिवारी सिंधुदुर्ग दौऱ्यावर येत आहेत. विकसित भारत संकल्प यात्रा च्या निमित्ताने योजना तळागाळातील घटकापर्यंत पोहचाव्यात यादृष्टीने मार्गदर्शन करण्यात येणार आहे , अशी माहिती माजी आमदार व भाजपा चे माजी जिल्हाध्यक्ष राजन तेली यांनी वेंगुर्ले येथे दिली…

Read More

राज्यस्तरीय कराटे स्पर्धेत कासार्डे विद्यालयाची चमकदार कामगिरी…

⚡कणकवली ता.१५-: कोल्हापूर शिवाजी विद्यापीठ राजमाता जिजाऊसाहेब सभागृहात संपन्न झालेल्या खासदार महोत्सव अंतर्गत ‘चॅम्पियन्स ऑफ कोल्हापूर’ राज्यस्तरीय कराटे स्पर्धेत कासार्डे माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयातील 33 खेळाडूंनी घवघवीत संपादन केले असून स्पर्धेचे उपविजेतेपद पटकावले आहे.काता आणि कुमिते कराटे प्रकारात पार पडलेल्या या स्पर्धेला राज्यभरातून १ हजारपेक्षा अधिक खेळाडुंनी सहभाग दर्शविला होता.सिंधुदुर्ग जिल्हा कराटे असोसिएशन मार्फत…

Read More

सिंधुदुर्गनगरी नगरपंचायत जाहीर करा…

मुख्यालय पत्रकार संघ करणार २७ रोजी आंदोलन:जिल्हाधिकाऱ्यांना दिले निवेदन.. ओरोस ता.१५-: सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सर्व तालुक्यांची शहरे नगरपंचायत किंवा नगर परिषदा झाल्या. मात्र, जिल्ह्याची राजधानी असलेली सिंधुदुर्गनगरी अद्याप नगरपंचायत झालेली नाही. राज्यातील एकमेव जिल्हा राजधानी ग्रामपंचायत मध्ये कार्यरत आहे. याबाबत जिल्ह्यातील कोणत्याही राजकीय पक्षाचे पुढारी पुढाकार घेताना दिसत नाहीत. मात्र, येथील नागरिकांना नगरपंचायत हवी आहे. त्यामुळे…

Read More

मंत्री दीपक केसरकर यांच्या माध्यमातून सावंतवाडी विधानसभा मतदार संघासाठी ४० कोटींचा
निधी…

⚡सावंतवाडी ता.१५-: महाराष्ट्र राज्याचे शालेय शिक्षण व मराठी भाषा मंत्री दीपक केसरकर यांच्या माध्यमातून सावंतवाडी विधानसभा मतदार संघासाठी अर्थसंकल्पात ४० कोटींचानिधी मंजुर झाला आहे. यात सावंतवाडी तालुक्यातील रस्त्यांसाठी ११.७० कोटी व पुलांसाठी ९.३५ कोटींचा मंजूर झाला आहे. दोडामार्ग तालुक्यासाठी रस्त्यांसाठी ४.३० कोटी तर पुलांसाठी ३.८५ कोटी निधी मंजूर झाला आहे. तसेच वेंगुर्ले तालुक्यातील रस्त्यांसाठी ३.९०…

Read More

संपावर गेलेल्या डाकसेवकांचा १८ रोजी ओरोस येथे मोर्चा…

⚡मालवण ता.१५-:देशातील तीन लाख ग्रामीण डाकसेवक आपल्या प्रलंबित मागण्यांसाठी दि. १२ डिसेंबरपासून बेमुदत संपावर गेले आहेत, अशी माहिती डाकसेवक कर्मचारी संघटनेचे जिल्हाध्यक्ष संतोष हरियान, सेक्रेटरी तुकाराम गावडे, माजी कामगार नेते अभिमन्यू धुरी यांनी दिली. दि. १८ डिसेंबर रोजी सकाळी १० वाजता ओरोस येथे आकाशवाणी केंद्र ते डाक कार्यालय असा डाकसेवकांचा मोर्चा काढून मागण्यांचे निवेदन सादर…

Read More
You cannot copy content of this page