वैभववाडी केंद्रस्तरीय क्रीडास्पर्धा विद्यामंदिर सांगुळवाडी नं 1 येथे उत्साहात संपन्न…
⚡वैभववाडी ता.१५संजय शेळके-: जिल्हा परिषद सिंधुदुर्ग आयोजित बाल कला, क्रीडा व ज्ञानी मी होणार महोत्सव अंतर्गत वैभववाडी केंद्रस्तरीय स्पर्धा दोन दिवस विद्यामंदिर सांगुळवाडी नं 1 या शाळेत अतिशय उत्साहात पार पडल्या. या स्पर्धेच्या उद्घाटन कार्यक्रम सांगुळवाडी गावच्या सरपंच पूजा रावराणे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाला. यावेळी व्यासपीठावर एडगांव वायंबोशी सरपंच रविना तांबे, नावळे सरपंच सोनल गुरव,…
