उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे प्रमोद जठार यांची मागणी.
⚡कणकवली ता.०६-: कोकणातील काजू उत्पादक यांच्या काजूला भावांतर योजनेअंतर्गत हमीभाव रूपये २०० किंवा अनुदान द्यावे अशी मागणी माजी आमदार प्रमोद जठार यांनी
महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री ना.देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली.
काजूला भावांतर योजनेअंतर्गत हमीभाव रूपये २०० किंवा अनुदान द्यावे या मागणीबाबत
लवकरच निर्णय घेतला जाईल असे आश्वासन श्री. फडणवीस यांनी माजी आमदार प्रमोद जठार यांना दिले आहे.
