सरपंच सेवा संघाच्या मालवण तालुका महिला अध्यक्षपदी सौ. सिया धुरी…
⚡मालवण ता.१५-: महाराष्ट्र राज्यात सरपंच सेवा संघाची स्थापना करण्यात आली असून या संघाच्या मालवण तालुका महिला अध्यक्ष पदी कोळंब गावच्या सरपंच सौ. सिया रामचंद्र धुरी यांची निवड करण्यात आली आहे. सरपंच संघटित चळवळीचे नेते व संस्थापक बाबासाहेब पावसे पाटील यांनी या निवडीचे पत्र सौ. सिया धुरी यांना दिले आहे. महाराष्ट्र राज्यात सरपंच सेवा संघाच्या राज्य…
