विठ्ठल मंदिर ते राजू मसुरकर दुकानापर्यंत रस्त्याच्या कामांचे भूमिपूजन…

⚡सावंतवाडी ता.०५-: उभाबाजार विठ्ठल मंदिर ते राजू मसुरकर दुकानापर्यंत रस्त्याच्या कामांचे भूमिपूजन आज माजी नगरसेवक यांच्या उपस्थितीत करण्यात आले.

हे भूमिपूजनला माजी नगरसेविका सुधीरआडिवरेकर, माजी नगरसेवक आनंद नेवगी,आबा केसरकर,सुमीत वाडकर, नागेश जगताप,सरवेश धारगळकर,आदी उपस्थित होते

You cannot copy content of this page