⚡कणकवली ता.०५-: कणकवलीत जनसंवाद सभेनिमित्त आलेल्या शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचे स्वागत राष्ट्रवादी काँग्रेसच्यावतीने स्वागत राष्ट्रवादी काँग्रेस कणकवली तालुकाध्यक्ष अनंत पिळणकर यांनी केले.
यावेळी राष्ट्रवादी युवक जिल्हा उपाध्यक्ष अविनाश चव्हाण, युवक शहराध्यक्ष सागर वारांग , तालुका उपाध्यक्ष मारुती पवार ,तालुका कार्यकारणी सदस्य उत्तम तेली, तालुका उपाध्यक्ष महेश चव्हाण, कणकवली विधानसभा मतदारसंघ युवक अध्यक्ष देवेंद्र पिळणकर , तालुका कार्यकारणी सदस्य राजू वागाटे ,अजीम शेख,रोहित वागाटे ,आतिष कांदळकर, राज बानविलकर,नितीन नाईक, मनीष सावंत , शकलेन शहा , सुजल शेलार आदी उपस्थित होते
राष्ट्रवादी तालुकाध्यक्ष अनंत पिळणकर यांनी केले उद्धव ठाकरेंचे स्वागत…
