नमो चषक अंतर्गत महिला क्रिकेट स्पर्धेत कुडवटेंब इन्सुली महिला संघ विजेता..

युवा मोर्चा प्रदेश उपाध्यक्ष प्रथमेश तेली यांच्या हस्ते बक्षीस वितरण..

⚡सावंतवाडी ता.०५-: भारतीय जनता पार्टी युवा मोर्चा आयोजित नमो चषक २०२४ अंतर्गत महिला क्रिकेट स्पर्धेत कुडवटेंब इन्सुली महिला संघाने विजेतेपद पटकावले.
स्पर्धेचे बक्षीस वितरण युवा मोर्चा प्रदेश उपाध्यक्ष प्रथमेश तेली यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी शर्वाणी गावकर, महिला मोर्चा चिटणीस गुरूनाथ पेडणेकर आरोग्य सभापती मानसी धुरी, सावंतवाडी पंचायत समिती सभापती नंदू पालव माजी
इन्सुली माजी सरपंच शाविअर फर्नांडिस, निगुडे माजी सरपंच आनंद राणे, विद्याविकास सोसायटी चेअरमन ज्ञानेश्वर राणे, माजी सरपंच गणपत राणे, उमेश पेडणेकर, श्री अशोक सावंत, विद्या विकास महामंडळ हायस्कूल इन्सुली अध्यक्ष विनेश गवस वाफोली उपसरपंच ग्रामपंचायत सदस्य सौ निकिता नाईक, राधिका देसाई, वर्षा सावंत, महेश धुरी, दादा परब, महेंद्र सावंत श्री प्रताप सावंत, नंदू नाईक, सुचिता शिंदे, हर्षदा पेडणेकर,. सारिका मेस्त्री, सोनाली मेस्त्री, ग्रामपंचायत सदस्य सदानंद कोलगावकर, बुथ अध्यक्ष दिलीप गावडे, राजन गावडे, उमेश परब, अमेश कोठावळे आदी मान्यवर महिला खेळाडू व ग्रामस्थ उपस्थित होते.

You cannot copy content of this page