उद्धव ठाकरे यांचं सावंतवाडी शहरात जंगी स्वागत…

शैलेश परब व रुपेश राऊळ यांचा पुढाकार; जोरदार घोषणाबाजी..

⚡सावंतवाडी ता.०४-: पक्षप्रमुख उद्धव ठाकरे जनसंवाद यात्रेच्या निमित्ताने आज सिंधुदुर्ग जिल्हा दौऱ्यावर आले असताना यावेळी सावंतवाडी विधानसभा प्रमुख शैलेश परब व तालुकाप्रमुख रुपेश राऊळ यांच्या माध्यमातून उद्धव ठाकरे यांचं पुष्पहार घालून सावंतवाडी करांच्यावतीने जंगी स्वागत केले.

दरम्यान उद्धव ठाकरे तुम आगे बढो हम तुम्हारे साथ है आशा जोरदार घोषणा देखील देण्यात आल्या.

You cannot copy content of this page