रुपेश राऊळ व मायकल डिसोझा यांच्याकडून पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचे स्वागत…

⚡सावंतवाडी,ता.०४: सिंधुदुर्ग दौऱ्यावर असलेल्या शिवसेना पक्षप्रमुख तथा माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे आज तालुकाप्रमुख रुपेश राऊळ व
माजी जिल्हा परिषद सदस्य मायकल डिसोझा यांनी पुष्पगुच्छ देऊन शुभेच्छा दिल्या. यावेळी माजी आबा सावंत,आंबोली विभागीय अध्यक्ष बबन गावडेआदी पदाधिकारी उपस्थित होते.

You cannot copy content of this page