विलवडे वरचीवाडी प्राथमिक शाळेचाउदया रौप्य महोत्सवी सांगता सोहळा…

विविध भरगच्च कार्यक्रमांचे आयोजन.. ⚡सावंतवाडी ता.१०-: विलवडे वरचीवाडी प्राथमिक शाळा नं ३ च्या रौप्य महोत्सवी वर्षाच्या सांगता सोहळ्यानिमित्त गुरूवारी ११ जानेवारीला विविध भरगच्च कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.या रौप्य महोत्सवी वर्षाच्या सांगता सोहळ्याचे उद्घाटन सावंतवाडी संस्थानचे युवराज श्रीमंत लखन राजे भोसले यांच्याहस्ते होणार असून कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी पंचायत समिती सदस्य संदीप गावडे तर प्रमुख पाहुणे…

Read More

शिवसेना शिंदेची या महत्वपूर्ण निकालानंतर सावंतवाडीत कार्यकर्त्यांचा जल्लोष…

⚡सावंतवाडी ता.१०-: सत्ता संघर्षावर शिवसेना शिंदेचीच असल्याचा महत्त्वपूर्ण निकाल आज विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी दिल्यानंतर शिवसेना शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांनी एकच जल्लोष केला यावेळी फटाके वाजवून एकमेकांना पेढे भरवून जल्लोष साजरा करण्यात आला. यावेळी शिवसेना जिंदाबाद मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आगे बढो दीपक भाई केसरकर आगे बढो या घोषणा देण्यात आल्यासावंतवाडी येथे शालेय शिक्षण मंत्री दीपक…

Read More

आंबोली विभागात शिवसेनेची गाव बैठक…

उद्धव ठाकरे पक्ष- आगामी निवडणुकी संदर्भात चर्चा ⚡आंबोली,ता.१०-: शिवसेना (उद्धव ठाकरे) पक्षाच्या गावभेट कार्यक्रम अंतर्गत आंबोली- चौकुळ येथे कार्यकर्त्यांची बैठक घेण्यात आली व पक्षसंदर्भात चर्चा करण्यात आली. आंबोली येथे गावभेट कार्यक्रम अंतर्गत आज पक्षाची बैठक झाली.यावेळी जिल्हा निरीक्षक अशोक परब,उपजिल्हा प्रमुख चंद्रकांत कासार, तालुकाप्रमुख रुपेश राऊळ,माजी जिल्हा परिषद सदस्य मायकल डिसोझा,बाळू माळकर, विभाग प्रमुख बबन…

Read More

विलवडे येथील राजा शिवाजी विद्यालय वर्ग खोली बांधणेसाठी १२ लाखाचा निधी मंजूर…

खासदार विनायक राऊत यांच्या माध्यमातून मंजूर: शैक्षणिक संस्था बळकट करण्यासाठी खासदार राऊत कटिबद्ध;रूपेश राऊळ… ⚡सावंतवाडी ता.१०-: विलवडे येथील राजा शिवाजी विद्यालय वर्ग खोली बांधणेसाठी खासदार विनायक राऊत यांच्या खासदार स्थनिक विकास निधीतून १२ लाख रूपयांचा निधी देण्यात आला आहे .सदर कामाचे भूमिपूजन तालुका प्रमुख श्री रुपेश राऊळ यांच्या हस्ते पार पडले. यावेळी उपाजिल्हा प्रमुख श्री…

Read More

असगणी तारभाटवाडी-टपालडुंगा येथील मुख्य रस्त्याची झाली दुर्दशा…

ग्रामस्थांना प्रवास करणे झाले मुश्किल; रस्ता दुरुस्तीची मागणी.. ⚡कणकवली ता.१०-: मालवण तालुक्यातील असगणी गावातील तारभाटवाडी, टपालडुंगा मार्गे गावाच्या मुख्य रस्त्याशी जोडणारा रस्ता अतिशय खराब झालेला असून तेथे त्या रस्त्यावरील वाहतूक रस्त्यावरील वाहतूक पूर्णपणे बंद झालेले आहे. शिवरायांच्या काळात रामगड ते सिद्धगड असे टपाल वाहतूक याच मार्गे होत होती. परंतु हा मार्ग पूर्णपणे उखडल्यामुळे असगणी गावाशी…

Read More

मळेवाड येथील सावंतवाडी शिरोडा मुख्य रस्त्याचे प्रथमेश तेली यांच्या हस्ते भूमिपूजन…

⚡सावंतवाडी ता.१०-: मळेवाड येथील डोंगरी विकास निधी तून मंजूर झालेल्या सावंतवाडी शिरोडा मुख्य रस्ता ते माळकरटेंब देउळवाडी या रस्त्याचे भूमिपूजन युवा मोर्चा महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष प्रथमेश तेली यांनी केले. त्यावेळी मळेवाड कोंडूरे सरपंच सौ मिलन विनायक पार्सेकर,उपसरपंच हेमंत मराठे, ग्राम पंचायत सदस्य अमोल नाईक, मधुकर जाधव, कविता शेगडे, सानिका शेवडे, जनार्दन नाईक, माजी सदस्य भगवान…

Read More

बांद्यात शनिवार १३ जानेवारीला महिलांसाठी ‘आविष्कार तारकांचा २०२४” कार्यक्रम…

स्वानंद सुंदरी सह विविध स्पर्धा:क्रिएटिव्ह सखी ग्रूप बांदाचे आयोजन.. ⚡बांदा ता.०१०-: क्रिएटिव्ह सखी ग्रुप बांदातर्फे शनिवार १३ जानेवारी रोजी महिलांसाठी ‘अविष्कार तारकांचा २०२४’ हा कार्यक्रम आयोजित केला आहे. या कार्यक्रमाचे उद्घाटन ‘तू चाल पुढे’ मालिकेची अभिनेत्री वैष्णवी कल्याणकर यांच्या हस्ते होणार आहे.     यावेळी भाजपा महिला जिल्हाध्यक्ष श्वेता कोरगावकर, बांदा सरपंच प्रियांका नाईक, सुमित्रा वळंजू,…

Read More

मिलाग्रिस हायस्कूल च्या विद्यार्थ्यांचे गणित प्राविण्य परीक्षेत यश….

⚡सावंतवाडी ता.१०-: मिलाग्रिस हायस्कूल च्या पुढील विद्यार्थ्यांना गणित प्राविण्य परीक्षेत यश मिळाले आहे.या सर्व विद्यार्थ्यांची निवड गणित प्रज्ञा परीक्षेसाठी झालेली आहे. या सर्व विद्यार्थ्यांचे व त्यांना मार्गदर्शन करणाऱ्या शिक्षकांचे प्रशालेचे मुख्याध्यापक फादर रिचर्ड सालदान्हा यांनी अभिनंदन केले.व फादरांच्या शुभहस्ते त्यांना प्रशस्तीपत्र देऊन त्यांचा गौरव करण्यात आला. १) कृष्णा महेश पास्ते२) अथर्व परशुराम सावंत३) तनिष्का दीपक…

Read More

नगरपंचायत जुना भाजी मार्केट व्यापारी मित्र मंडळाची नवीन कार्यकारी मंडळ जाहीर…

⚡कणकवली ता.१०-:माऊली मित्र मंडळ, संलग्न नगरपंचायत जुना भाजी मार्केट व्यापारी मित्र मंडळाची नवीन कार्यकारी मंडळ जाहीर करण्यात आले आहे. मंडळाच्या कार्याध्यक्षपदी राजु म्हापसेकर, संस्थापक , अध्यक्ष – राजेंद्र मनोहर पेडणेकर, उपाध्यक्ष – हेमंत नाडकर्णी, सेक्रेटरी – भगवान कासले, उपसेक्रेटरी – सचिन कुवळेकर, खजिनदार – जमिल कुरैशी, अविनाश गावडे, सल्लागार – लक्ष्मण महाडीक, विशाल रजपूत, सदस्य…

Read More

सिंधुदुर्गात प्रथमच १४ रोजी डिजिटल मीडिया वर्कशॉप…

⚡सावंतवाडी ता.१०-:यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ सावंतवाडी केंद्र यांच्या वतीने सिंधुदुर्गात प्रथमच डिजिटल मीडिया वर्कशॉपचे आयोजन रविवार १४ जानेवारी २०२४ रोजी श्रीराम वाचन मंदिर येथे सकाळी १०.३० ते ४.३० या वेळेत करण्यात आले आहे. या कार्यशाळेत मार्गदर्शन करण्यासाठी तज्ञ मंडळी उपस्थित राहणार आहेत सध्या डिजिटल मीडिया या क्षेत्रात करिअरच्या मोठ्या प्रमाणात संधी असून त्याचा लाभ…

Read More
You cannot copy content of this page