भंडारी चषक क्रिकेट स्पर्धेच किरण सामंत यांच्या हस्ते शानदार उद्घाटन…

⚡सावंतवाडी ता.०८-: सावंतवाडी तालुका भंडारी मंडळातर्फे तालुक्यातील ज्ञातीबांधवांसाठी आयोजित करण्यात आलेल्या क्रिकेट चषक स्पर्धेचे शानदार उद्घाटन किरण उर्फ भैया सामंत यांचे हस्ते करण्यात आले. दरम्यान ही स्पर्धा तीन दिवस चालणार असून भंडारी चषक क्रिकेट स्पर्धेचा थरार रसिकांना अनुभवता येणार आहे.

You cannot copy content of this page