अपघात कायद्याविरोधात ‘स्टेअरिंग छोडो’ आंदोलन

मालवण तालुका चालक मालक संघटनेचा पाठिंबा. ⚡मालवण ता.०९-: वाहन अपघातात संबंधित चालक अपघाती व्यक्तीस सोडून निघून गेल्यास १० वर्षाची शिक्षा व ७ लाख रुपये दंड अशा स्वरुपाच्या मंजूर झालेल्या कायद्यातील तरतुदी वाहन चालकांवर अन्याय कारक असल्याने शांततेच्या मार्गाने शासनाचे लक्ष वेधण्यासाठी ९ जानेवारी रात्री १२ वाजल्यापासून स्टेअरींग छोडो आंदोलन सर्वत्र केले जाणार आहे. याला मालवण…

Read More

वायंगणी येथे आचरा महाविद्यालयाच्या श्रमसंस्कार शिबिराला प्रारंभ…

⚡मालवण ता.०९-: मुंबई विद्यापीठ अंतर्गत आचरा मॅनेजमेंट स्टडीज आणि वाणिज्य महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने ‘युवकांचा ध्यास : ग्राम-शहर विकास’ शिबीराचा मालवण तालुक्यातील वायंगणी देऊळवाडी येथे आज पासून प्रारंभ झाला. या शिबीराची सांगता १५ जानेवारी रोजी होणार आहे. युवा प्रबोधन व दिशादर्शन करणे, नेतृत्व गुणाना संधी देणे, श्रमसंस्कारातून आरोग्याचे महत्व सांगणे, सामाजिक जबाबदारीचे भान…

Read More

जिल्हा व्यापारी मेळाव्याचे पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांना निमंत्रण…

⚡मालवण ता.०९-: सिंधुदुर्ग जिल्हा व्यापारी मेळाव्यासाठी प्रमुख मान्यवर म्हणून उपस्थित राहण्यासाठी जिल्हा व्यापारी महासंघातर्फे राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा सिंधुदुर्गचे पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांना निमंत्रण देण्यात आले. यावेळी व्यापारी बांधवांना राज्य शासनाच्या उद्योग मंत्रालय तसेच शासनाच्या इतर विभागातील योजनांची माहिती उपलब्ध व्हावी, यासाठी राज्य शासन व जिल्हा प्रशासनातर्फे मार्गदर्शन स्टॉल उभारण्यासाठी सहकार्य करावे, अशी मागणी…

Read More

अवकाळी पावसाने मालवणला झोडपले…

पहाटे ३ वाजल्यापासून पावसाने लावली हजेरी:आंबा बागायतदार चिंताग्रस्त.. ⚡मालवण ता.०९-:कोकण पट्ट्यात अवकाळी पावसाने तारांबळ उडवली असताना आज पहाटे मालवण तालुक्याला अवकाळी पावसाने झोडपून काढले. काल रात्रीपासून ढगांचा गडगडाट सुरु झाल्यावर पहाटे ३ वाजल्यापासून पावसाने हजेरी लावल्याने मालवण वासियांची झोप उडाली. या पावसामुळे आंबा बागायतदार चिंताग्रस्त बनले आहेत. मालवणात पहाटे ३ वाजल्यापासून सुरु झालेला पाऊस सकाळी…

Read More

आंबोली घाट प्रश्नी बबन साळगांवकर यांनी चालू केलेल्या लढायला मनसेचा जाहीर पाठिंबा…

अँड.अनिल केसरकर:पोकळ धमक्यांना भीक न घालता साळगांवकर यांनी भ्रष्टाचार बाहेर काढण्याचं काम चालू ठेवावं… ⚡सावंतवाडी ता.०९-: आंबोली घाट प्रश्नी सावंतवाडीचे माजी नगराध्यक्ष बबन साळगांवकर यांनी चालू केलेला लढा योग्य असून साळगावकर यांच्या या भूमिकेला मनसे पक्षाचा पूर्ण पाठिंबा असल्याची माहिती मनसेचे जिल्हाध्यक्ष अँड अनिल केसरकर यांनी दिली.दरम्यान घाट मार्गावर व पर्यटन स्थळांकडे जाणाऱ्या रस्त्यांवर व…

Read More

शिवाजी महाराज योद्धेच नव्हे, तर धर्मरक्षकही…

डॉ. शिवरत्न शेटे सावंतवाडीत व्याख्यान.. ⚡सावंतवाडी ता.०९-: छत्रपती शिवाजी महाराजांनी राज्याभिषेकानंतर दक्षिण दिग्विजयाची मोहीम काढली होती. या मोहिमेत दक्षिणेतील हिंदुंना दिलासा देण्याचे काम छत्रपती शिवाजी महाराजांनी केले होते. महाराष्ट्रातील राजा आपल्या रक्षणासाठी दक्षिणेत आल्याचा विश्वास तामिळ, तेलगू, आंध्रमधील हिंदुंमध्ये निर्माण झाला होता. त्यामुळे छत्रपती शिवाजी महाराज योद्धेच नव्हे, तर धर्मरक्षकही होते, असे प्रतिपादन शिवचरित्रकार व…

Read More

अजित पवार यांनी टाकलेला विश्वास सार्थकी लावणार…

राष्ट्रवादी जिल्हाध्यक्ष अबिद नाईक:जिल्हा नियोजन समितीवर निवड झाल्याने व्यक्त केले समाधान ओरोस ता.०९-: आमचे नेते तथा राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आम्हा चौघांना जिल्हा नियोजन मंडळावर काम करण्याची संधी दिली आहे. विधानसभे प्रमाणे जिल्हास्तरावर जिल्हा नियोजन मंडळ विकास कामांसाठी कार्यरत आहे. या मंडळाच्यावतीने जिल्ह्यातील गरज असलेला विकास साधण्यासाठी आम्ही प्रयत्न करणार आहोत, अशी माहिती राष्ट्रवादी…

Read More

शिक्षक समितीचा न्याय हक्कासाठीचा लढा सुरूच राहील…

शिक्षक समिती राज्याध्यक्ष विजय कोंबे:कुडाळ येथे संघटनेचे त्रैवार्षिक अधिवेशन संपन्न ⚡ओरोस ता.०९-: शिक्षण व शिक्षकांच्या समस्या सोडविण्यासाठी शिक्षक समिती आपला लढा सुरूच ठेवेल. शिक्षक समिती ही लढावू संघटना आहे, आपल्या न्याय्य हक्कांसाठी संघर्ष करणे हा आमचा स्थायीभाव आहे.यापुढेही अन्यायाविरुद्ध आमचा लढा सुरूच राहील.समस्त शिक्षकांनी शिक्षक समिती नावाची चळवळ अधिक बळकट करावी असे प्रतिपादन महाराष्ट्र राज्य…

Read More

कुंभवडे गावात मल्हार नदीवर पाणी अडवण्यासाठी घातले बंधारे…

युवासेना जिल्हाप्रमुख सुशांत नाईक यांची उपस्थिती .. ⚡कणकवली ता.०९-: सिंधुदुर्ग जिल्ह्यात झालेल्या अवकाळी पावसाच्या पार्श्वभूमीवर कुंभवडे गावात शिवसेना-युवासेना (उ.बा.ठा) पक्षा तर्फे कुंभवडे गावात मल्हार नदीवर पाणी अडवण्यासाठी ३ बंधारे घालण्यात आले. यावेळी युवासेना जिल्हाप्रमुख सुशांत नाईक उपस्थित होते. या बंधाऱ्यांमुळे कुंभवडे गावच्या पाण्याची सोय होणार आहे. त्यामुळे ग्रामस्थ व महिला वर्गाकडून समाधान व्यक्त होत आहे….

Read More

आयुष्यात शिस्त महत्त्वाची…

डॉ.प्रसाद देवधर:कासार्डे विद्यालयाच्या वार्षिक बक्षिस वितरण समारंभात प्रतिपादन.. ⚡कणकवली ता.०९-: आयुष्यात शिस्त महत्वाची आहे. पुढे जायचे आहे त्याला शिस्त पाळली पाहिजे.आणि कोणतेही काम करत असताना पद, प्रतिष्ठा आड येता कामा नये, असे प्रतिपादन भगीरथ ग्रामविकास प्रतिष्ठानचे संस्थापक डॉ. प्रसाद देवधर यांनी व्यक्त केले.ते कासार्डे विकास मंडळ, मुंबई संचलित कासार्डे माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय कासार्डे…

Read More
You cannot copy content of this page