आर डी जंगले यांचा धनगर समाजाच्या वतीने पुष्पगुच्छ देऊन सत्कार…

⚡वैभववाडी ता.०६-: वैभववाडी पंचायत समितीचे नुतन सहाय्यक गटविकास अधिकारी आर डी जंगले यांचा धनगर समाजाच्या वतीने पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.
यावेळी समाज नेते लक्ष्मण शेळके, ग्राम विस्तार अधिकारी लक्ष्मण हांडे, कृषी विस्तार अधिकारी प्रकाश आडुळकर, वातुक निरीक्षक भागोजी गुरखे, नापणे गावचे माजी उपसरपंच शंकर कोकरे, आरोग्य सेवक विजय कोकरे, मिल कामगार नेते शामराव शेळके, भाजप युवा कार्यकर्ते लक्ष्मण शेळके, राजू शेळके आदी उपस्थित होते.

You cannot copy content of this page