भाजप सिंधुदुर्ग जिल्हा अल्पसंख्यांक मोर्चा जिल्हा सरचिटणीसपदी बुलंद पटेल…

⚡कणकवली ता.०७-: सिंधुदुर्ग जिल्हा भाजप अल्पसंख्यांक मोर्चा जिल्हा सरचिटणीसपदी कणकवली पंचायत समितीचे माजी उपसभापती बुलंद पटेल यांची निवड करण्यात आली आहे.

बुलंद पटेल यांच्या या निवडीबद्दल
आम. नितेश राणे यांनी सिंधुदुर्ग त्यांचे अभिनंदन केले.यावेळी सोबत माजी जिल्हा परिषद अध्यक्ष संदेश उर्फ गोट्या सावंत, मंडल निरीक्षक मिलिंद मेस्त्री अल्पसंख्यांक जिल्हाध्यक्ष फर्नांडिस , रज्जाक बटवाले, सर्वेश दळवी व अन्य उपस्थित होते.

You cannot copy content of this page