शिक्षकांमुळेच मी कार्यकारी अभियंता होवू शकलो…
अजयकुमार सर्वगोड:कलमठ बाजारपेठ शाळेचे कार्यकारी अभियंत्यानी केले कौतुक.. ⚡कणकवली ता.०५-: माझ्या आई-वडिलांनी मला शिकवलं, त्या काळात असणारे माझ्या शिक्षकांनी मला घडवलं. त्यामुळेच मी कार्यकारी अभियंता पदापर्यंत पोहोचू शकलो.मी राष्ट्रसेवा समजून काम करत आहे.कलमठ शाळेतील शिक्षकांनी मेहनत घेतल्यामुळेच कलमठ शाळा जिल्ह्यात ‘मुख्यमंत्री माझी सुंदर शाळा’ अभियानात प्रथम आल्याचे कौतुक सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता अजयकुमार सर्वगोड…
