सावंतवाडीतील तरुणांना शस्त्रक्रियेसाठी मुख्यमंत्री निधीतून एक लाखाची मदत…
मंत्री दीपक केसरकर यांचा पुढाकार, जाधव कुटुंबीयांकडून मंत्री केसरकर यांचे आभार.. सावंतवाडी दि.१० : सावंतवाडी येथील तरुण रुग्णाला हृदय शस्त्रक्रियेसाठी मुख्यमंत्री निधीतून एक लाखाची मदत शालेय शिक्षणमंत्री दिपकभाई केसरकर यांच्या कार्यालयामार्फत उपलब्ध करुन देण्यात आली. सावंतवाडीतील गिरीष विठोबा जाधव यांची आर्थिक स्थिती बेताचीच असून ते खाजगी दुकानात नोकरी करतात. ते आपल्या कामाच्या ठिकाणी असताना त्यांना…
