मिलाग्रिस हायस्कूलची प्रिया देसाई चित्रकला स्पर्धेत सावंतवाडी तालुक्यात प्रथम …

⚡सावंतवाडी ता.११-: शिक्षण प्रसारक मंडळ, सावंतवाडी .राणी पार्वतीदेवी हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज सावंतवाडी आयोजित स्वर्गीय नामदार भाईसाहेब सावंत तालुकास्तरीय चित्रकला- रंगभरण स्पर्धेमध्ये मिलाग्रिस हायस्कूल ची प्रिया देसाई हिने प्रथम क्रमांक मिळविला. प्रशालेचे मुख्याध्यापक फादर रिचर्ड सालदान्हा यांच्या हस्ते प्रशस्तीपत्र व सन्मानचिन्ह देऊन तिचा गौरव करण्यात आला.यावेळी प्रशालेच्या उपमुख्याध्यापिका सिस्टर मेबल कार्व्हालो, पर्यवेक्षिका सौ.मेघना राऊळ तसेच…

Read More

कणकवली पर्यटन महोत्सवाला शोभायात्रेने होणार प्रारंभ…

पालकमंत्री ना. रवींद्र चव्हाण यांच्या हस्ते शुभारंभ; दिग्गज कलाकारांची अदाकारी.. ⚡कणकवली ता.१०-: कणकवली पर्यटन महोत्सव 2024 या महोत्सवाचा प्रारंभ भव्य शोभा यात्रेने कणकवली पटकीदेवी येथुन विविध ढोलपथक, चित्ररथाच्या माध्यमातुन 11 जानेवारीला सायंकाळी 4 वाजता होणार आहे.भव्य शोभायात्रा फूड फेस्टिवल आणि बच्चे कंपनीसाठी विविध मनोरंजनाची साधने यामुळे एक सांस्कृतिक वातावरण कणकवलीत तयार झाले आहे. त्यानंतर या…

Read More

सिंधुरत्न मधून मिळणारप्लास्टिक क्रेट्स व प्लास्टिक ताडपत्री…

मालवण ता. कृषी अधिकारी एकनाथ गुरव यांची माहिती.. ⚡मालवण ता.१०-: सिंधुदुर्ग जिल्ह्यात एकूण फळ पिकाखालील क्षेत्र साधारणतः १४२९४७ हे. आहे. एवढ्या मोठ्या क्षेत्रावर फळ पिकाखालील क्षेत्र असूनही फळांची काढणी करताना साधारणतः १५ ते २० टक्के उत्पन्न हाताळणी करताना शेतकर्याचे नुकसान होते. त्यामुळे फळपिकांचे काढणीत्तोर नुकसान टाळण्यासाठी सिंधुरत्न समृद्ध योजना सन २०२३-२४ अंतर्गत प्लास्टिक क्रेट्स व…

Read More

आजचा निकाल ऐतिहासिक…

रुपेश पावसकर:मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपला शिवधनुष्यबाण काँग्रेस राष्ट्रवादीच्या तावडीतून मुक्त केली.. ⚡कुडाळ ता.१०-:विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी आज शिवसेना ही एकनाथ शिंदे यांचीच असा निर्णय दिला. यावर सिंधुदुर्ग जिल्हा शिवसेना संघटक रुपेश पावसकर यांनी आनंद व्यक्त केला. ते म्हणाले की, आजचा निकाल ऐतिहासिक होय. शिवसेना ही बाळासाहेबांच्या विचारावर चालणारी संघटना आहे. तसेच विधानसभा अध्यक्ष…

Read More

“सिंधूरत्न जॉब फेअर” साठी सिंधुदुर्ग रत्नागिरीतून 6 हजार पेक्षा जास्त युवकांचे रजिस्ट्रेशन…

विशाल परब यांची माहीती ; मंत्री रविंद्र चव्हाण, माजी खास. निलेश राणे,आम.नितेश राणे राहणार उपस्थित.. सावंतवाडी ता.१०-: सिंधुरत्न जॉब फेअर साठी सिंधुदुर्ग- रत्नागिरीतून सहा हजारहून अधिक युवकांनी आपलं रजिस्ट्रेशन केलं आहे त्यामुळे 12 तारखेला सकाळी सात वाजता जे हजर होणार तसेच त्यांचा रजिस्ट्रेशन जरी नसलं तरी त्यांना आम्ही प्रथम प्राधान्य देणार, अशी माहिती भाजप युवा…

Read More

ड्रग्स मुक्त सिंधुदुर्ग जिल्हा अभियान; ड्रग्स अड्ड्यांवर होणार कारवाई..

पोलीस निरीक्षक प्रवीण कोल्हे यांची माहिती.. मालवण ता १०-:सिंधुदुर्गचे जिल्हा पोलीस अधीक्षक सौरभकुमार अगरवाल यांच्या संकल्पनेतून जिल्हाभरात ड्रग्स मुक्त सिंधुदुर्ग जिल्हा हे अभियान आजपासून सुरु होऊन २४ जानेवारी पर्यंत राबविण्यात येणार आहे. या अंतर्गत मालवण तालुक्यात ड्रग्स विरोधी व व्यसनमुक्ती बाबत जनजागृती करण्यात येणार आहे तसेच अवैध ड्रग्स धंद्यांवर कारवाई करण्यात येणार आहे, अशी माहिती…

Read More

वाफोली गवळीटेम्ब वाडीपर्यंत गटाराचे काँक्रिटीकरण न केल्याने २६ जानेवारीला रियाज खान यांचा उपोषण करणार…

⚡बांदा ता.१०-: बांदा वाफोली मार्गावर गवळीटेम्ब वाडीपर्यंत अद्यापपर्यंत गटाराचे काँक्रिटीकरण न केल्याने येथील नागरिकांना अनेक समस्याना समोरे लागत आहे. येथील ग्रामपंचायत सदस्य मासिक सभा किंवा ग्रामसभेत यासंदर्भात कामाची मागणी करत असल्याने येत्या २६ जानेवारी रोजी लाक्षणिक उपोषण करणार असल्याचा इशारा शिवसेनेचे अल्पसंख्यांक विभागाचे जिल्हा उपाध्यक्ष रियाज खान यांनी दिला आहे. त्यांनी यासंदर्भात बांदा सरपंच यांच्यासह…

Read More

निगुडे विशेष कार्यकारी अधिकारी पदी राजेश मयेकर यांची निवड…

⚡बांदा ता.१०-: सावंतवाडी तालुक्यातील गाव मौजे निगुडे या ठिकाणी विशेष कार्यकारी अधिकारी पदी राजेश मयेकर यांची निवड झाली गेले अनेक वर्ष विशेष कार्यकारी अधिकारी नसल्यामुळे महाविद्यालयीन, शाळकरी विद्यार्थी यांचे अतोनात हाल होत होते.त्यामुळे आज विशेष कार्यकारी अधिकारी पद निगुडे गावाला मिळाल्यामुळे विद्यार्थी तसेच शाळकरी मुलांमध्ये आनंदाचे वातावरण आहे ज्येष्ठ नागरिकांना ग्रामस्थांना सावंतवाडी येथे हेलपाटे मारत…

Read More

कुडाळ वॉर्ड क्र. १५ मधील आयुष्यमान भारत कार्ड नोंदणी शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद…

⚡कुडाळ ता.१०-:कुडाळ शहरातील वॉर्ड क्र. १५ मध्ये बुधवार, १० जानेवारी २०२४ रोजी आयुष्यमान भारत कार्ड योजनेसाठी नोंदणी शिबिर आयोजित करण्यात आले होते. या नोंदणी शिबिराला मोठा प्रतिसाद मिळाला. बीएलओ श्रुती कुंभार (मधली कुंभारवाडी) यांच्या निवासस्थानी सकाळी १० ते दुपारी २ वाजल्यापर्यंत हे शिबिर संपन्न झाले. संपूर्ण दिवसभरात १०५ नागरिकांनी या शिबिराचा लाभ घेतला. यावेळीयशवंत कुंभार,…

Read More

महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन आयोजित जिल्हास्तरीय क्रिकेट स्पर्धेत वेद मळीक चमकला….

⚡सावंतवाडी ता.१०-: महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनतर्फे औरंगाबाद येथे घेण्यात आले ल्या14 वर्षाखालील जिल्हास्तरीय क्रिकेट स्पर्धेत सिंधुदुर्गचा सुपुत्र वेद शिवदास मळीक याने गोलंदाजीमध्ये चमकदार केली आहे त्याने नऊ डावात 23 गडी बाद केले. आता तो महाराष्ट्र संघात निवडीसाठी सज्ज झाला आहे. . वेद शिवदास मुळीक हा इन्सुली येथील एस आर आय क्रिकेट अकादमीचा खेळाडू असून त्याचे प्रशिक्षक…

Read More
You cannot copy content of this page