⚡सावंतवाडी ता. -: येथील नवनिर्वाचित युवा मोर्चा आंबोली मंडळ अध्यक्ष संतोष राऊळ व बांदा मंडल सिद्धेश कांबळी यांचे राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री त्यांचा अभिनंदन करत पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.दरम्यान आम्ही लोकसभा निवडणुका लक्षात घेऊन चांगल्या प्रकारे काम करा आशा सूचना देखील यावेळी त्यांनी दोघांना दिल्या. यावेळी जिल्हा बँक संचालक महेश सारंग उपस्थित होते.
युवा मोर्चा नवनिर्वाचित आंबोली व बांदा मंडळ अध्यक्षांचे रवींद्र चव्हाण यांनी केले अभिनंदन…
