सांगेली येथील एका विद्यालयात शिकणाऱ्या तब्बल 43 विद्यार्थ्यांना विषबाधा…

⚡सावंतवाडी ता.०८-: सांगेल येथील एका विद्यालयात शिकणाऱ्या तब्बल 43 विद्यार्थ्यांना अन्नातून विषबाधा झाली आहे. त्यांना अधिक उपचारासाठी सांगेली प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आले आहे. याबाबतची माहिती सरपंच लहू भिंगरी यांनी दिल.

सकाळी नाष्ट्यात वापरण्यात आलेले बटाटे चांगले नसल्यामुळे ही विषबाधा झाली असावी असा अंदाज शाळेतील शिक्षकांचा आहे.

You cannot copy content of this page