कुंभारमाठ येथे ७ रोजी रक्तदान शिबीर…

⚡मालवण ता.०४-: भाजपचे नेते दत्ता सामंत यांच्या वाढदिवसानिमित्त दत्ता सामंत मित्रमंडळातर्फे दि. ७ जानेवारी रोजी सकाळी ८ वाजता मालवण कुंभारमाठ येथे दत्ता सामंत यांच्या निवासस्थानी रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. रक्तदात्यांनी या शिबिरात सहभागी होऊन रक्तदान करून सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

Read More

मालवण तालुकास्तरीय वाचक स्पर्धेचे आयोजन

⚡मालवण ता.०४-:मालवण येथील नगर वाचन मंदिर तर्फे शुक्रवार दि. १९ जानेवारी रोजी सकाळी १०.३० वाजता मालवण तालुकास्तरीय वाचक स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेचा विषय ‘मधुसुदन कालेलकर’ यांची कोणतीही साहित्यकृती’ असा आहे. वयवर्षे १४ व त्यावरील कोणत्याही स्पर्धकांना या स्पर्धेत सहभाग घेता येईल. स्पर्धेतील विजेत्या प्रथम, द्वितीय आणि तृतीय क्रमांकाला रोख रक्कमेची पारितोषिके आणि…

Read More

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात भारत आत्मनिर्भर व विकसित राष्ट्र दिशेने प्रगतीपथावर…

केंद्रीय मंत्री नारायण राणे:संकल्प यात्रा विकास रथ मालवण तालुक्यात दाखल.. ⚡मालवण ता.०४-: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात भारत देश प्रगतीपथावर वाटचाल करत आहे. आत्मनिर्भर व विकसित राष्ट्र दिशेने मार्गक्रमण करत असलेला भारत 2047 पर्यत जगात महासत्ता बनेल. असा ठाम विश्वास केंद्रीय मंत्री ना नारायण राणे यांनी मालवण वायंगवडे गावात विकसित भारत संकल्प यात्रा कार्यक्रमात व्यक्त…

Read More

व्यापारी संघाच्या पदाधिकाऱ्यानी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांची भेट घेत व्यापारी मेळाव्याचे दिले निमंत्रण…

⚡मालवण ता.०४-: सिंधुदुर्ग जिल्हा व्यापारी मेळाव्यासाठी प्रमुख मान्यवर म्हणून उपस्थित राहण्यासाठी जिल्हा व्यापारी महासंघाच्यावतीने गुरूवारी केंद्रीय उद्योगमंत्री नारायण राणे यांना निमंत्रण देण्यात आले आहे. यावेळी व्यापारी बांधवांना केंद्रीय सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योग मंत्रालयाच्या माध्यमातून विविध योजनांची माहिती उपलब्ध व्हावी यासाठी मार्गदर्शन स्टॉल उभारण्यासाठी सहकार्य करावे, अशी मागणी व्यापारी महासंघाच्यावतीने मंत्री राणे यांच्याकडे करण्यात आले….

Read More

जिमखाना मैदान येथील क्रिकेटच्या खेळपट्टीचे याकुब शेख यांच्या हस्ते उद्घाटन…

⚡सावंतवाडी ता.०४-: जिमखाना मैदान येथील मॉर्निंग बॉईज व युनिंग बॉईज तर्फे बनवण्यात आलेल्या खेळपट्टीचे उद्घाटन राष्ट्रवादीचे तालुका उपाध्यक्ष याकुब शेख यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. यावेळी खेळाडूंनी उपभोग घेतला. चावी क्रिकेट चाहत्यांनी मोठी गर्दी केली होती.

Read More

सिंधुरत्न जाॅब फेअर मध्ये सहभागी होण्यासाठी युवक युवतीचा उत्स्फूर्त प्रतिसाद…

अनेकांनी क्युआर कोड व ऑफलाईन पद्धतीने केला आपला सहभाग निश्चित :मोठ्या संख्येने सहभाग दर्शवा विशाल परब यांचे आवाहन.. ⚡सावंतवाडी ता.०४-: भारतीय जनता युवा मोर्चा उपाध्यक्ष विशाल परब यांच्या माध्यमातून सावंतवाडी जिमखाना मैदानावर 12 जानेवारी रोजी होणाऱ्या सिंधू रत्न जाॅब फेअर २०२४ मध्ये सहभागी होण्यासाठी मोठ्या प्रमाणात युवक युवतीचा प्रतिसाद मिळत असून आत्तापर्यंत अनेकांनी क्युआर कोड…

Read More

रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभेत ऑनरेकॉर्ड ७ लाख मते भाजपची…

म्हणून खासदार भाजपचा हवा ही जनता आणि कार्यकर्त्यांची भावना:आम. नितेश राणे.. ⚡कणकवली ता.०४-: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत १३ खासदार आलेत. त्या सर्व तेराही जागा शिवसेना म्हणजे शिंदे साहेब लढवणारच मात्र सिंधुदुर्ग रत्नागिरीचा विद्यमान खासदार शिंदे सेनेत गेलेला नाही. त्यामुळे येथे कोणाचाही दावा नाही. ज्याची ताकत जास्त आहे. त्यालाच ती जागा मिळेल. ७ लाख मत भाजपची…

Read More

सावंवाडीतील नववर्ष स्वागत कार्यक्रम उत्साहात…

जांभोरे दाम्पत्य ठरले बेस्ट कपल:सामाजिक बांधिलकीच्या वतीने करण्यात आले होते आयोजन… ⚡सावंतवाडी ता.०४-: सामाजिक बांधिलकी प्रतिष्ठान सिंधुदुर्ग आणि ना.दीपक भाई केसकर मित्रमंडळ आयोजित नववर्ष स्वागत कार्यक्रमाला उस्फुर्त प्रतिसाद लाभला यावेळी “आवाज आर्ट इव्हेंट प्रस्तुत बेधुंद २०२४ हा महाराष्ट्र आणि गोव्यातील नामांकित गायक वादक कलाकारांचा लाईव्ह म्युझिकल गीतांचा कार्यक्रम सादर करण्यात आला. दरम्यान सावंतवाडी मध्ये प्रथमच…

Read More

कसाल रेल्वे स्टेशन होण्यासाठी पाठपुरावा करा…

संघर्ष समितीचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन सिंधुदुर्गनगरी ता ४कसाल येथे रेल्वे स्टेशन मंजूर करण्यात यावे. अशा मागणीचे १३५० ग्रामस्थांच्या सहीचे पत्र तसेच कसाल ग्रामपंचायत ग्रामसभेचा ठराव सहित कसाल येथे रेल्वे स्टेशन मंजूर व्हावे अशी मागणी कसाल रेल्वे स्थानक संघर्ष समितीच्या वतीने जिल्हाधिकारी किशोर तावडे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. सिधुदुर्ग जिल्ह्यातील कसाल हे राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६६ लगत…

Read More

पोलीस स्थापना दिनानिमित्त सहाय्यक पोलीस निरीक्षक कोल्हटकर यांचा सन्मान…

परब ज्ञाती बांधवांनी सामाजिक बांधिलकीने केला सत्कार ⚡ओरोस ता.०४-: महाराष्ट्र पोलीस स्थापना दिनाच्या निमित्ताने ओरोस पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक मनीष कोल्हटकर यांचे शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ देऊन परब ज्ञाती बांधवांच्यावतीने सत्कार करण्यात आला. यावेळी भेटी दरम्यान सुशील परब म्हणाले, पोलीस प्रशासनात आपल्या कुटुंबातील व्यक्ती नोकरीला लागतो. त्यावेळेस त्याला कोणतेही सण साजरे करता येत नाही. तो…

Read More
You cannot copy content of this page