आ नितेश राणे:खा राऊत यांची रिटर्न तिकीट काढून ठेवलेली आहे..
कणकवली-:रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा लढविण्या बाबत चर्चा होत आहे. महायुतीचे नेते त्यावर निर्णय घेत आहेत. उशीर होत असला तरी शेवटच्या ४८ तासात उमेदवारी अर्ज भरण्यास वेळ असताना जरी उमेदवार जाहीर झाला. तरी महायुतीचाच उमेदवार निवडून येईल असा विश्वास आ. नितेश राणे यांनी व्यक्त केला. विनायक राऊत यांची रिटर्न तिकीट कडूनच ठेवलेली आहे अशी टीका केली.
