कणकवली तालुका पत्रकार समितीतर्फे निबंध स्पर्धा…
⚡कणकवली ता.०५-: कणकवली तालुका पत्रकार समितीतर्फे विद्यार्थ्यांसाठी कणकवली तालुकास्तरीय निबंध स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. ही स्पर्धा तीन गटात घेतली जाणार आहे. स्पर्धेतील विजेत्यांना रोख पारितोषिके व प्रशस्तीपत्रे देवून पत्रकार पुरस्कार वितरण सोहळयात गौरविले जाणार आहे. नुकत्याच झालेल्या कणकवली तालुका पत्रकार समितीच्या बैठकीत विद्यार्थ्यांसाठी निबंध स्पर्धा आयोजित करण्याचा निर्णय घेण्यात आला. यामध्ये पहिला गट- 5…
