किंग मेकर नव्हे; आता फक्त किंग…
उद्योजक भैया सामंत यांचे सावंतवाडीत बॅनर ; लोकसभेच्या निवडणुकीआधी बॅनरबाजीमुळे उमेदवारीबाबत चर्चेला उधाण.. ⚡सावंतवाडी ता.०५ प्रसन्न गोंदावळे-: रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा निवडणूक अवघ्या काही दिवसावर येऊन टेपली असतांनाच सावंतवाडी शहरात आज उद्योजक किरण उर्फ भैय्या सामंत यांच्या वाढदिवसाचे बॅनर लागल्याने लोकसभेचा उमेदवार हा किरण सामंत हेच असल्याचे काहीअंशी पुढे आले आहे. किंग मेकर नव्हे आता फक्त…
