‘माझ्या बोलीभाषेचे मराठी साहित्यातील स्थान’ विषयावर खुली लेख स्पर्धा…

⚡कणकवली ता.०५-: मराठी वृत्तपत्र लेखक संघ मुंबई आणि मराठी विचारधारा प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने २७ फेब्रुवारी रोजी कुसुमाग्रज तथा वि वा शिरवाडकर जन्मदिन आणि मराठी भाषा दिवस दरवर्षीप्रमाणे मान्यवर पाहुण्यांच्या उपस्थितीत साजरा करण्यात येणार आहे. यावेळी ४८ व्या राज्यस्तरीय दिवाळी अंक स्पर्धेचे पारितोषिक वितरण होणार आहे.यानिमित्ताने दरवर्षीप्रमाणे दिवंगत कामगार नेते वसंतराव होशिंग यांच्या स्मरणार्थ मुबंईसह…

Read More

राणी पार्वतीदेवी हायस्कूल आणि ज्युनिअर कॉलेजचे वार्षिक स्नेहसंमेलन ‘ताल द रीदम’…

⚡सावंतवाडी ता.०५-: राणी पार्वतीदेवी हायस्कूल ही प्रतिभासंपन्न भूमी आहे, त्यात शिक्षण घेणारे विद्यार्थी हे देशाचे भाग्यविधाते आहेत . आपल्या पंखाना बळ देण्याचे कार्य या भूमीने केले असे उद्गार राष्ट्रवादी कॉग्रेसच्या कोकण विभागाच्या महिला अध्यक्षा श्रीमती अर्चना घारे परब यांनी ‘ताल द रीदम’या कार्यक्रमात प्रमुख उद्घाटक म्हणून बोलताना काढले. या कार्यक्रमासाठी व्यासपीठावर संस्था अध्यक्ष विकासभाई सावंत,…

Read More

सावंतवाडी तालुका पत्रकार संघाचे पुरस्कार जाहीर..

⚡सावंतवाडी ता.०५-: सावंतवाडी तालुका पत्रकार संघाचे पाच पत्रकार पुरस्कार जाहीर करण्यात आले असून यामध्ये वैनतेयकार मे.द.शिरोडकर आदर्श पत्रकार पुरस्कार ज्येष्ठ पत्रकार सागर दत्ताराम चव्हाण यांना जाहीर झाला असून माजी आमदार तथा ज्येष्ठ पत्रकार जयानंद मठकर आदर्श पत्रकार पुरस्कार प्रवीण सगुण मांजरेकर यांना जाहीर झाला आहे तर स्व. हरिश्चंद्र वाडीकर आदर्श समाज सेवक पुरस्कार ग्रामीण पत्रकार…

Read More

जावेद खतीब यांची सावंतवाडी विधानसभा मतदारसंघाच्या सरचिटणीस पदी नियुक्ती…

⚡बांदा ता.०५-: बांदा उपसरपंच तथा भाजपचे सिंधुदुर्ग जिल्हा युवा मोर्चा उपाध्यक्ष जावेद खतीब यांची सावंतवाडी विधानसभा मतदारसंघाच्या सरचिटणीसपदी नियुक्ती करण्यात आली आहे. भारतीय जनता युवा मोर्चाचे सिंधुदुर्ग जिल्हा अध्यक्ष संदीप मेस्त्री यांनी त्यांना निवडपत्र दिले आहे.श्री खतीब हे भाजपचे क्रियाशील पदाधिकारी आहेत. बांदा शहर ग्रामपंचायतीत ते उपसरपंच म्हणून कार्यरत आहेत. बांदा ग्रामपंचायत निवडणुकीत त्यांनी सलग…

Read More

मालवणात मनसेकडून जितेंद्र आव्हाड यांचा निषेध…

⚡मालवण ता.०५-: जितेंद्र आव्हाडांच करायच काय… खाली डोके वर पाय… अशा जोरदार घोषणा देत श्री प्रभू रामचंद्राबाबत आक्षेपार्ह वक्तव्य करणारे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांचा मालवणात मनसे कार्यकर्त्यांनी निषेध करत भरड नाका येथे आव्हाड यांचा पुतळा जाळण्याचा प्रयत्न केला. यावेळी मालवण पोलिसांनी हस्तक्षेप करीत सदरचा पुतळा मनसैनिकांकडून काढून घेत बाजूला केला. जातीपातीचे राजकारण करून…

Read More

दांडी येथे बंधारा कम रस्ता होण्यासाठी भाजपचे प्रयत्न…

विजय केनवडेकर:आम. नाईक यांनी घिसाडघाईने बंधाऱ्याचे काम सुरु केल्याचा आरोप ⚡मालवण ता.०५-: मालवण शहरातील दांडी बंधाऱ्याच्या पहिल्या टप्याच्या कामाच्या शुभारंभाचा नारळ आमदार वैभव नाईक यांनी श्रेयवादासाठी फोडला. मात्र, स्थानिक नागरिकांना दांडी किनाऱ्यावर बंधारा कम रस्ता हवा असताना घिसाडघाईने करण्यात येणारे हे बंधाऱ्याचे काम स्थानिक मच्छीमारांना त्रासदायक ठरणार आहे, अशी टीका भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष विजय केनवडेकर…

Read More

दर्जात्मक पाणी पुरवठा झाल्यास पाणीपट्टी वसुलीला मदत…

उपमुख्य कार्यकारी अधिकारी विनायक ठाकूर.. सिंधुदुर्गनगरी ता ५ग्रामपंचायतीनी शुध्द शाश्वत पाण्याचा पुरवठा करणे गरजेचे आहे. पाण्याचा दर्जा ग्रामपंचायतीनी राखल्यास ग्रामस्थ पाण्याचा वापर करुन १०० टक्के पाणीपट्टी हि भरणा होण्यास मदत होईल. असे प्रतिपादन पाणी व स्वच्छता विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी विनायक ठाकुर यांनी केले. जिल्हा परिषद जिल्हा पाणी व स्वच्छता यांच्या माध्यमातुन जिल्हास्तरीय पाणी गुणवत्ता…

Read More

किंग मेकर नव्हे; आता फक्त किंग…

उद्योजक भैया सामंत यांचे सावंतवाडीत बॅनर ; लोकसभेच्या निवडणुकीआधी बॅनरबाजीमुळे उमेदवारीबाबत चर्चेला उधाण.. ⚡सावंतवाडी ता.०५ प्रसन्न गोंदावळे-: रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा निवडणूक अवघ्या काही दिवसावर येऊन टेपली असतांनाच सावंतवाडी शहरात आज उद्योजक किरण उर्फ भैय्या सामंत यांच्या वाढदिवसाचे बॅनर लागल्याने लोकसभेचा उमेदवार हा किरण सामंत हेच असल्याचे काहीअंशी पुढे आले आहे. किंग मेकर नव्हे आता फक्त…

Read More

श्री साईबाबा भक्त सेवा मंडळाच्या दिनदर्शिका २०२४ चा प्रकाशन…

बांदा/प्रतिनिधीबांदा शहरातील साईभक्त (कै.) बाप्पा केसरकर संस्थापीत साईमठात श्री साईबाबा भक्त सेवा मंडळाच्या साईलीला दिनदर्शिका २०२४ चा प्रकाशन सोहळा बांदा शहराच्या सरपंच प्रियांका नाईक, व भारतीय जनता महीला जिल्हाध्यक्षा सौ. श्वेता कोरगावकर यांच्या हस्ते करण्यात आला.यावेळी मंडळाचे अध्यक्ष राकेश केसरकर यानी मान्यवराचे स्वागत केले. यावेळी मंडळाचे खजिनदार राजेश कारेकर, उपाध्यक्ष रविंद्र मालवणकर, सल्लागार ज्ञानेश्वर केसरकर,…

Read More

जिल्ह्याच्या आरोग्य यंत्रणेला भडसावणाऱ्या रिक्त पदाची भरती येत्या महिन्याभरात करणार…

कोल्हापूर आरोग्य उपसंचालक डॉ. दिलीप माने:सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयाला भेट घेत घेतला कामकाजाचा आढावा घेतला.. ⚡सावंतवाडी ता.०५-: सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या आरोग्य यंत्रणेला भडसावणाऱ्या रिक्त पदाची भरती येत्या महिन्याभरात करण्यात येणार आहे. यासाठी आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांनी आवश्यक त्या सूचना दिलेल्या आहेत असे कोल्हापूर आरोग्य उपसंचालक डॉ. दिलीप माने यांनी आज येथे स्पष्ट केले. डाॅ. माने यांनी…

Read More
You cannot copy content of this page