चेन्नई ते मुंबई सायकल प्रवास करणाऱ्या रोटरी सदस्यांचे मालवणात स्वागत…
⚡मालवण ता.२५-: चेन्नई ते गेट वे ऑफ इंडिया (मुंबई) हा सुमारे २ हजार किलोमीटरचा टप्पा सायक्लोथॉन या उपक्रमाद्वारे म्हणजेच सायकल वरून प्रवास करून मानसिक आरोग्य जनजागृती आणि पोलिओ निर्मूलन संदेश देण्यासाठी मोहिमेवर निघालेले रोटरी क्लब ऑफ चेन्नई कोरात्तूर क्लबचे रोटेरियन सतिशकुमार वं रोटरॅक्ट शांकरी हे सायकल द्वारे मालवण शहरात दाखल झाले असता भरड नका येथे…
