⚡वैभववाडी ता.२५-: सिंधुदुर्ग जिल्ह्यात पार पडलेल्या जिल्हास्तरीय बाल,कला क्रीडा महोत्सव 2024 लहान गट समुह नृत्य स्पर्धत वैभववाडी तालुक्यातील दत्त विद्या मंदिर वैभववाडी नंबर 1 शाळेने द्वितीय क्रमांक मिळाला यामुळे या शाळेचे सिंधुदुर्ग जिल्ह्यसह संपूर्ण तालुक्यातुन कैतुक होत आहे.
दत्त विद्या मंदिर वैभववाडी नंबर 1 शाळेने द्वितीय क्रमांक मिळाला नंतर गटशिक्षणाधिकारी मुकुंद शिनगारे, केंद्र प्रमुख जाधव,शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष संजय शेळके उपाध्यक्षा श्रेया धावले,पलक प्रशांत ढवण,मुख्याध्यापिका दर्शना सावंत, दिनकर केळकर सर सर्व समिती सदस्य व पलकाणकडु अभिनंदन करण्यात आले. या मुलांना म्मनिषा सरकटे मॅडम,सांसणे मॅडम,चोरगे सर यांच्या मार्गदर्शन केले.
