वेत्ये शाखाप्रमुख पदी श्री सुरेश सातार्डेकर…

तर बूथ प्रमुख पदी श्री शशिकांत देवलकर:गितेश राऊत यांच्या हस्ते नियुक्तीपत्र..

⚡सावंतवाडी ता.२३-: वेत्ये शाखाप्रमुख पदी श्री सुरेश अर्जुन सातार्डेकर तर बूथ प्रमुख पदी श्री शशिकांत देविदास देवलकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे.याबातचे नियुक्तीपत्र श्री गितेश राऊत यांच्या हस्ते देण्यात आले.

यावेळी तालुकाप्रमुख श्री रुपेश राऊळ, उपजिल्हाप्रमुख चंद्रकांत कासार ,श्री रमेश गावकर ,विभाग प्रमुख श्री सुनील गावडे, अशोक परब , शहर प्रमुख शैलेश गवंडळकर, उद्य अळवणी, श्रुतिका दळवी, आबा केरकर, फिलिप्स रोड्रिक्स उपस्थित होते.

You cannot copy content of this page