माजगाव येथे आयटीचा “पायलेट प्रोजेक्ट” होणार सुरू…

अन्नपूर्णा कोरगावकर यांची माहिती: उद्या होणार भव्य शुभारंभ..

⚡सावंतवाडी ता.२३-: सिंधुदुर्गातील मुलांचं टॅलेंट इकडेच राहावं यासाठी अन्नपूर्णा “टेक सोर्स अँड गो सोर्स च्या” माध्यमातून “आयटी स्टार्टअप” सिंधुदुर्गात प्रथमच सुरू होत आहे. याचे भव्य उद्घाटन उद्या सायंकाळी उद्यनगर येथे होणार आहे याबाबतची माहिती सीओ अन्नपूर्णा कोरगावकर, प्रोप्रायटर ऐश्वर्या कोरगावकर व गो सोर्स सीओ संतोष कानसे यांनी आज येथे संयुक्त पत्रकार परिषदेत दिली.

दरम्यान सिंधुदुर्गातील मुलांना वाव मिळण्यासाठी आयटीचा पायलेट प्रोजेक्ट सुरू करत आहे यासाठी भविष्यात दहा हजार युवकांना रोजगार देण्याचा आमचा मानस आहे. असे ही ते यावेळी बोलताना म्हणाले ते सावंतवाडी आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते.

याबाबत अधिक माहिती देताना ते पुढे म्हणाले सिंधुदुर्ग जिल्ह्यातील अनेक युवक युवती आयटी क्षेत्रात काम करण्यासाठी पुणे मुंबई व देश विदेशातील अन्य शहरांमध्ये जात असतात. अशा मुलांना सिंधुदुर्ग जिल्ह्यातच नोकरीची संधी उपलब्ध करून देण्याचा आपला प्रयत्न आहे. येथील मुलांमध्ये टॅलेंट ची कमतरता नाही मात्र त्यांच्या टॅलेंटला वाव देण्याची गरज आहे. याच हेतूने आम्ही या कंपनीत स्थानिकांनाच संधी देणार आहोत असे त्यांनी आवर्जून सांगितले. पुणे मुंबईतील कंपनीच्या धर्तीवरच येथील मुलांनाही वेतन व अन्य सुविधा देण्यात येतील, असेही त्यांनी स्पष्ट केले.

अमेरिकेसारख्या देशात मोठ्या प्रमाणात रोजगार उपलब्ध आहे मात्र येथे युवकांची वानवा आहे. त्यामुळे अमेरिकेतील रियल इस्टेट हेल्थकेअर व मोर्गेज इंडस्ट्रीसाठी या आयटी कंपनीच्या माध्यमातून काम केले जाणार आहे. यासाठी पुणे मुंबईतील प्रशिक्षक येथील मुलांना कोडींग बिलिंग व अन्य बाबतचे प्रशिक्षण देणार आहेत. दिवसा व रात्री अशा दोन्ही सत्रात येथे काम चालणार असून येथे काम करणाऱ्या मुलांची व विशेष करून महिलांची योग्य ती काळजी व सुरक्षितता कंपनीकडून घेतली जाणार असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.सावंतवाडी तालुक्यातील सातोळी येथील संतोष कानसे हे ‘ गो सोर्स ‘ कंपनीचे सीईओ असून त्यांनी आतापर्यंत विविध देशी व विदेशी कंपन्यांमध्ये काम केले आहे. त्यांच्या माध्यमातून या कंपनीचे काम देखील चालणार आहे. या कंपनीच्या निर्मितीसाठी एम एस एम ई, जिल्हा उद्योग केंद्र, एम एस ई बी, माजगाव ग्रामपंचायत तसेच शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांचे विशेष सहकार्य लाभल्याचे त्यांनी सांगितले. शासनाच्या माध्यमातून बेरोजगारांसाठी अनेक संधी उपलब्ध करून देण्यात आले आहेत त्याचा बेरोजगारांनी लाभ घ्यावा व स्वतःचा उद्योग व्यवसाय सुरू करावा असे आवाहन यावेळी सौ. अन्नपूर्णा कोरगावकर यांनी केले.

PROMOTED CONTENT

Erase Money Limitations And Embrace The Abundant Lifestyle

FOREX4YOU

People Suffering From Knee Pain Should Read This!

EASY MOVES

3 दिन में खत्म हो जाएगा सोरायसिस, सस्ता घरेलू तरीका!

ECZEMARON

मधुमेह को जड़ से मिटाने का तरीका मिल गया है, आज़माएँ

GZ- DM1 DEIBATIC CARE

नेत्र रोग विशेषज्ञ हैरान हैं! 5 दिनों में 100% तक आँखो की रौशनी

EYELAB

You Have 2 Free Spins To Get ₹1.05 Lakh Bonus!

PARI MATCH

महेश भट्ट से जुड़ा ये सच परेशान कर देने वाला है

INFOTIME

Do This Before Sleeping & Diabetes Will Be Gone Forever

INSULUX

मिस यूनिवर्स में पहली बार हुई प्लस साइज मॉडल की एंट्री

HERBEAUTY

मधुमेह से बचाव का एक सरल उपाय जो बहुत लोगों को नहीं पता

SUGO CARE

सावंतवाडी के विशेषज्ञों को डायबिटीज का दुश्‍मन मिल गया, रोज इसे खाएं

SUGO CARE DIABETIC

पान-मावा, गुटखा खाने से यदि बंद मुंह हो जाए तो क्या उपाय करें?

HERBAL MOUTHCARE KIT

दिल्ली का एक लड़का इस ट्रिक से रोजाना 15,000 रुपये कमाता है

कमाई भारत

बालो को फिर से उगाना अब हुआ संभव ~ सिर्फ यह जड़ीबूटी

ALPHA HAIR OIL

मधुमेह को जड़ से मिटाने का तरीका मिल गया है, आजमाएं

SUGO CARE

https://www.facebook.com/plugins/like.php?href=https://prahaardigital.com/60497/&layout=button_count&show_faces=false&width=105&action=like&colorscheme=light&height=21

WhatsAppFacebook

Previous articleMoscow Shooting : मॉस्कोमध्ये अंधाधुंद गोळीबार आणि बाँब स्फोट, 70 ठार तर 150 जखमी; ISIS ने जबाबदारी स्वीकारली

Next articleमाखजन इंग्लिश स्कूल येथे कलादालनाचे शानदार उदघाटन

RELATED ARTICLESMORE FROM AUTHOR

दोडामार्ग

पाळये गावात हत्तीचा हैदोस परसबागेतील केळीची नुकसानी घराबाहेर पडणे मुश्किल

मालवण

लेदर बॉल क्रिकेट सरावासाठी बोर्डिंग ग्राऊंड मालवण येथे बांबू- नेटने कव्हर्ड पाच टर्फ खेळपट्ट्या

ताज्या घडामोडी

वेंगुर्ला नगरपरिषदेकडून थकबाकीदारांवर जप्‍तीची कारवाई…

FOLLOW US ON INSTAGRAM@PRAHAAR_DIGITAL_KONKAN

EDITOR PICKS

शिर्के प्रशालेच्या निवृत्त शिक्षिका शोभना कानविंदे यांचे निधन 

March 23, 2024

माखजन इंग्लिश स्कूल येथे कलादालनाचे शानदार उदघाटन

March 23, 2024

Moscow Shooting : मॉस्कोमध्ये अंधाधुंद गोळीबार आणि बाँब स्फोट, 70 ठार…

March 23, 2024

POPULAR POSTS

Team India: ६ पैकी ६ सामने जिंकले तरी सेमीफायनलमध्ये नाही पोहोचली…

November 1, 2023

MATHERAN: माथेरानमधील पर्यटकांच्या संख्येत लक्षणीय घट

May 30, 2023

सिंधुदुर्गला भूकंपाचा धक्का

July 29, 2023

POPULAR CATEGORY

ABOUT USNewspaper is your news, entertainment, music fashion website. We provide you with the latest breaking news and videos straight from the entertainment industry.

Contact us: konkanprahaar@gmail.com

FOLLOW US

© Design By – 9421719953

You cannot copy content of this page