आशिष सुभेदार यांनी उठवल होता आवाज; शिक्षणमंत्र्यांनी घेतली तात्काळ दाखल..
⚡सावंतवाडी ता.२३-: नरेंद्र डोंगरावर सुरू करण्यात आलेली जंगल सफेर अखेर मोफत करण्यात आली आहे याबाबतचा निर्णय प्रशासनाकडून घेण्यात आला आहे. दरम्यान याबाबत उपरकर समर्थक आशिष सुभेदार यांनी आवाज उठवला नंतर तात्काळ याची दखल शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी भदखल घेऊन संबंधित प्रशासनाला सूचना केल्या त्यामुळे त्यांच्या या मागणीला यश आले आहे.
