Headlines

आपलं सरकार पोर्टल वर दाखले न मिळाल्यास १ एप्रिलला एप्रिल फुल आंदोलन…

सतिश सावंत : महायुती सरकारने मराठा आरक्षणचे केवळ गाजर दाखवून मराठा समाजाची दिशाभूल.. ⚡कणकवली ता.२०-: सध्या राज्यात पोलीस भरती प्रक्रिया सुरू आहे. यासाठी ऑनलाइन अर्ज करण्यासाठीची शेवटची तारीख ३१ मार्च आहे. सिंधुदुर्गात पोलीस भरतीसाठीच्या उमेदवाराना नॉन क्रिमीलेअर सर्टिफिकेट सुद्धा मिळत नाही आहे. येत्या दोन दिवसांत आपलं सरकार पोर्टल वर हे दाखले न मिळाल्यास आचारसंहिता काळात…

Read More

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर वैभववाडी पोलिसांच्यावतीने पथ संचलन…

⚡वैभववाडी ता.२०-: लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर वैभववाडी पोलिसांच्यावतीने पथ संचलन करण्यात आले. पोलीस ठाणे ते दत्तमंदीर असं पोलीसांनी संचलन केले. संभाजी चौकामध्ये दंगल नियंत्रण प्रात्यक्षिक करण्यात आले.    नुकतीच लोकसभा निवडणुकीचे बिगूल वाजले असून  त्याची आचारसंहिता लागू झाली आहे. त्याच अनुषंगाने पोलीस अधीक्षक सौरभ कुमार अग्रवाल यांच्या आदेशाने व उपविभागीय पोलीस अधिकारी घनश्याम आढाव यांच्या मार्गदर्शनाखाली…

Read More

प्रमोद जठार यांच्या भूलथापांना जनता बळी पडणार नाय…

रुपेश राऊळ:विनायक राऊत यांच्यावर टीका करताना त्यांनी आत्मपरीक्षण करायला हवे.. ⚡सावंतवाडी ता.२०-:माजी आमदार प्रमोद जठार राणे यांचा मुखवटा पांघरून आपलं घोडं दमटवित आहेत. मात्र जनता त्यांच्या भूलथापांना बळी पडणार नाही. खासदार विनायक राऊत यांनी केलेल्या कामाचे स्वरूप लेखाजोखा मध्ये मांडले आहे. त्यामुळे उघडा डोळे बघा नीट असा सल्ला उध्दव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे तालुकाप्रमुख रूपेश राऊळ…

Read More

प्रमोद जठारांमुळेच जिल्ह्यातील काजू बागेतदारांसाठी ३०० कोटी जाहीर…

काजू उत्पादक शेतकरी राजू पवार यांचे विलास सावंत यांना प्रत्युत्तर.. वैभववाडी प्रतिनिधीसिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री नाम.रविद्र चव्हाण, आमदार नितेश राणे यांच्या सातत्याच्या पाठपुराव्यामुळेच सिंधुदुर्ग रत्नागिरी जिल्ह्यातील काजु उत्पादक शेतक-यांना रु.300 कोटीचे अनुदान सिंधुदुर्ग रत्नागिरी जिल्ह्यातील काजु उत्पादक शेतक-यांना शासनाने जाहीर केले आहे. माजी आमदार प्रमोद जठार यांच्या पाठपुराव्यामुळे महाराष्ट्र शासनाने हे अनुदान देण्यास शासन यशस्वी झाले….

Read More

शिक्षक भारती हा एक परिवार…

जिल्हाध्यक्ष संजय वेतुरेकर यांचे प्रतिपादन.. वैभववाडी प्रतिनिधीशिक्षक भारती हा एक परिवार असून शिक्षक भारतीचे सर्व सहकारी श्रीमंत मनाचे असल्याने शिक्षक भारतीचा मोठा विस्तार झाला.आमची संघटना शिक्षका बरोबरच विद्यार्थ्यांसाठीही सातत्याने अनेक उपक्रम राबवत आहे, त्यामुळेच शिक्षक भारती ही सर्वसामान्य शिक्षकांना आपली वाटते,शिक्षकांचा जो विचार आहे तोच शिक्षक भारतीचा विचार असतो. शिक्षक भारतीची भूमिका ही सर्वसामान्य शिक्षकाची…

Read More

जाणता राजा महानाट्याचा जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते शुभारंभ…

वैभववाडी प्रतिनिधीछत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवन कार्यावर आधारित जाणता राजा या महानाट्य प्रयोगाचा शुभारंभ जिल्हाधिकारी किशोर तावडे यांच्या उपस्थितीत नाधवडे येथे पार पडला. जाणता राजा महानाट्य पाहण्यासाठी रसिक प्रेक्षक व इतिहास प्रेमींनी पहील्या दिवशी मोठी गर्दी केली. कार्यक्रमाची सुरुवात महाराष्ट्र गीताने करण्यात आली.या कार्यक्रमाचे नियोजन प्रशासनाच्या वतीने नियोजनबद्ध करण्यात आले आहे. या महानाट्यासाठी कोणतेही प्रवेश…

Read More

खासदार विनायक राऊत मतदार संघात विकासासाठी निधी आणायला कमी पडले…

माजी आम. प्रमोद जठार:जो उमेदवार दिला जाईल त्याला भरघोस मतांनी निवडून आणण्यासाठी आम्ही सज्ज आहोत… ⚡वेंगुर्ले ता.१९-: उबाठा चे खासदार विनायक राऊत हे मतदार संघात विकासासाठी निधी आणायला कमी पडले.रोजगार निर्मिती साठी त्यांच्या कडून काहीच झाले नाही. उलट आणलेल्या प्रकल्पांना विरोधाची त्यांची भूमिका कायम राहिली. त्यामुळे या लोकसभा मतदारसंघात महायुती तर्फे वरिष्ठ जो उमेदवार देतील…

Read More

लोकसभा निवडणुकीसाठी सिंधुदुर्ग रत्नागिरी मतदारसंघात भाजपचाच उमेदवार असावा…

सौरभ ताम्हणकर:गेले अडीज वर्ष सिंधुदुर्ग – रत्नागिरी जिल्ह्याचा विकास हा प्रगतशील.. ⚡मालवण ता.१९-: लोकसभा निवडणुकीचा बिगुल वाजला असून भाजप -शिवसेना- राष्ट्रवादी काँग्रेस महायुती तर्फे रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदार संघासाठी अद्यापही उमेदवार निश्चित झालेला नाही. मात्र या मतदार संघात भाजप नेते व केंद्रीय मंत्री नारायण राणे, पालकमंत्री रवींद्र चव्हाण, माजी खासदार निलेश राणे, आमदार नितेश राणे…

Read More

सावंतवाडी तालुका पत्रकार संघाची सामाजिक बांधिलकी आदर्शवत-:उमेश तोरसकर…

⚡सावंतवाडी ता.१९-: सावंतवाडी तालुका पत्रकार संघाने केवळ जिल्ह्यातच नव्हे तर राज्यभरात आपल्या वैविध्यपूर्ण उपक्रमांनी स्वतःचा वेगळा ठसा उमटवला आहे. सामाजिक,  क्रीडा, सांस्कृतिक असे विविध उपक्रम सावंतवाडी तालुका पत्रकार संघाने  राबविलेच आहेत. याशिवाय आज आपल्यातील एका पत्रकार बांधवांच्या दुःखात सामील होत, त्यांना आर्थिक मदत करून ‘सामाजिक बांधिलकी’ जोपासून आपला आदर्श इतर पत्रकारांना घालून दिला आहे. याचा…

Read More

सावंतवाडी तालुका पत्रकार संघाची सामाजिक बांधिलकी आदर्शवत-:उमेश तोरसकर…

⚡सावंतवाडी ता.१९-: सावंतवाडी तालुका पत्रकार संघाने केवळ जिल्ह्यातच नव्हे तर राज्यभरात आपल्या वैविध्यपूर्ण उपक्रमांनी स्वतःचा वेगळा ठसा उमटवला आहे. सामाजिक,  क्रीडा, सांस्कृतिक असे विविध उपक्रम सावंतवाडी तालुका पत्रकार संघाने  राबविलेच आहेत. याशिवाय आज आपल्यातील एका पत्रकार बांधवांच्या दुःखात सामील होत, त्यांना आर्थिक मदत करून ‘सामाजिक बांधिलकी’ जोपासून आपला आदर्श इतर पत्रकारांना घालून दिला आहे. याचा…

Read More
You cannot copy content of this page