कणकवलीत मतदार जनजागृतीसाठी स्वाक्षरी मोहीमपत्रकार व आम्ही कणकवलीकरांचा सहभाग…
⚡कणकवली ता.१९-: लोकसभा निवडणूक विधानसभा मतदारसंघातील सर्व मतदारांनी मतदान करावे तसेच एक भाग म्हणून कणकवली तहसील कार्यालय येथे पत्रकार व आम्ही कणकवलीकर नागरिकांच्या सहभागाने मतदार जनजागृतीसाठी स्वाक्षरी मोहीम राबविण्यात आली. ८५ वर्षावरील वृद्ध व्यक्ती व दिव्यांगाना पोस्टल मतदानाची सोय असल्याची माहिती प्रांताधिकारी तथा कणकवली विधानसभा निवडणूक निर्णय अधिकारी अधिकारी जगदीश कातकर यांनी केली. कणकवली तहसील…
