जागतिक स्तरावरील नाट्यछटा स्पर्धेत बांदा केंद्र शाळेच्या सर्वज्ञ वराडकरचे सुयश…
⚡बांदा ता.१८-: नाट्यछटा कला अकादमी पुणे आयोजित दिवाकर स्मृती ऑनलाईन नाट्यछटा स्पर्धेत बांदा नं.१केंद्रशाळेचा विद्यार्थी सर्वज्ञ सुर्यकांत वराडकर याने गट क्रमांक ३ मध्ये जागतिक पातळीवर तृतीय क्रमांक प्राप्त केला.या स्पर्धेत स्पर्धकांनी मोठ्या प्रमाणात सहभाग नोंदवला होता. दरवर्षी नाट्यछटा कला अकादमी यांच्या वतीने स्पर्धेचे आयोजन करण्यात येत असुन यावर्षी हे ३२वे वर्षे असुन या स्पर्धेत स्पर्धकांनी…
