कणकवली कॉलेजमध्ये क्रीडा महोत्सव सुरु…

⚡कणकवली ता.०२- : येथील शिक्षण प्रसारक मंडळाच्या कणकवली महाविदयालयामध्ये जिमखाना विभागातर्फे आज पासून वार्षिक क्रीडा महोत्सव सुरु होत आहे. हा क्रीडा महोत्सव दिनांक २ ते ६ जानेवारी २०२४ पर्यंत सुरु राहणार आहे. मुंबई विद्यापीठाच्या वतीने दरवर्षी विविध स्पर्धा घेतल्या जातात. या वर्षी महाविद्यालयातील यावर्षी वैयक्तिक क्रीडा स्पर्धा, कबड्डी, क्रिकेट,व्हॉलीबॉल ,कॅरम, बुद्धीबळ बॅडमिंटन आणि रस्सीखेच अशा…

Read More

नृत्यांगना मृणाल सावंत हीचा राष्ट्रवादी महिला विभागाकडून सत्कार…

कथक विशारद पदवी केली प्राप्त:कोकण विभागीय नेत्या अर्चना घारे परब यांनी केला सन्मान ⚡कुडाळ.०२-: कुडाळ तालुक्यातील पिंगुळी येथील नृत्यांगना मृणाल सावंत हीचा वेंगुर्ले येथे तिने मिळविलेल्या राज्य आंतरराज्य स्पर्धेसह कथक विशारद पदवी प्राप्त केल्याबद्दल सत्कार करण्यात आला हा सत्कार राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला नेत्या उद्योजिका अर्चना घारे यांच्या हस्ते करण्यात आला. वेंगुर्ले येथील सामाजिक कार्यकर्ते नितीन…

Read More

शिक्षण विभागाकडे सेवानिवृत्त प्राथमिक शिक्षकांचे अनेक प्रश्न प्रलंबित

शिक्षणाधिकारी यांनी अधिकृत वेळ देण्याची शिक्षक प्रतिनिधीची मागणी.. ⚡कणकवली ता.०२-: तालुम जिल्हा परिषद सिंधुदुर्गच्या प्राथमिक शिक्षण विभागाकडे सेवानिवृत्त प्राथमिक शिक्षकांचे अनेक प्रश्न दीर्घकाळ प्रलंबित आहेत. शासनाकडून आर्थिक लाभाबाबत वारंवार विलंबाने होणारे शासन निर्णय यामुळे प्रलंबित प्रश्नांच्या संख्येत वाढ होत आहे. तसेच शिक्षण विभागाकडून त्यांच्या विभागाकडे प्रलंबित असणारे अनेक प्रश्न वेळीच सुटत नसल्यामुळे सेवानिवृत्त शिक्षक आर्थिक…

Read More

सिंधूरत्न जाॅब फेअर 2024…

🌏GLOBAL महाराष्ट्र||ADVERTISE 🎥 🟣कोकणातील युवक युवतींच्या हाताला रोजगार देण्यासाठी 🟣 👨🏻‍🎓 सिंधूरत्न जाॅब फेअर 2024 👩🏻‍🎓 🌐अर्जाचे संकेतस्थळ:http://sindhuratnajobfair2024.com🛣️ स्थळ: जिमखाना मैदान, सावंतवाडी 🧾 शुक्रवार,12 जानेवारी 2024 ⏰ वेळ: सकाळी 9 ते सायं 5 पर्यंत 🏭100+ कंपन्यांचा सहभाग🏭 🧑🏻‍💻शिक्षण: पाचवी पास ते पदवीधर पर्यंत ❇️निवड झालेल्या उमेदवारांना तत्काळ नियुक्तीपत्र❇️मेळाव्यात दिव्यांग उमेदवारांना प्राधान्य❇️निवड झालेल्या उमेदवारांना जाॅब कार्ड्स…

Read More

नवीन वर्षाच्या पहाटेच अवैध वाळू वाहतूकी विरोधात आचरा पोलीसांची धडक कारवाई…

तीन डंपर घेतले ताब्यात;गुन्हा दाखल.. मालवण दि प्रतिनिधीकालावल खादीपट्ट्यात बेकायदेशीर वाळू वाहतूकी विरोधात पोलिसांनी एकीकडे कारवाई सुरू केली असतानाच पोलिसी कारवाईला न जुमानता वाळू माफियांनी बेकायदेशीर वाळू वाहतूक सुरूच ठेवल्याने प्रशासनाच्या करवाईवर प्रश्नचिन्ह उभे केले जात असतानाच आज सोमवारी आज सोमवारी आचरा पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अनिल व्हटकर यांनी मालवण हद्दीतील तोंडवळी खाडीपट्ट्यात।कोंबिंग ऑपरेशन…

Read More

परीट समाजातर्फे निलम भालेकर हीचा विशेष कार्यकारी अधिकारीपदी निवड झाल्याबद्दल सत्कार…

⚡सावंतवाडी ता.०१-: सिंधुदुर्ग जिल्हा परिट समाज व सावंतवाडी तालुका परीट समाज यांच्या वतीने निलम भालेकर हिचा विशेष कार्यकारी अधिकारी पदी निवड झाल्याबद्दल परीट समाजाचे तालुकाध्यक्ष राजू भालेकर यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी परीट समाजाचे जिल्हाध्यक्ष दिलीप भालेकर, जिल्हा सरचिटणीस संजय होडावडेकर, तालुकाध्यक्ष राजू भालेकर, लक्ष्मण बांदेकर, सुरेंद्र कासकर, माजी नगरसेविका दिपाली भालेकर, रितेश चव्हाण,…

Read More

अरविंद करलकर नवराष्ट्र आदर्श उद्योजक पुरस्काराने सन्मानित…

⚡कुडाळ ता.०१-: नवराष्ट्र सन्मान सोहळा रत्नागिरी-सिंधुदुर्ग २०२३ नुकताच रत्नागिरी येथे पार पडला. या सोहळ्यात राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांच्या हस्ते विविध क्षेत्रात काम करणाऱ्या अनेक व्यक्तींना नवराष्ट्र आदर्श उद्योजक पुरस्कार देण्यात आले आहेत. यामध्ये सिंधुदुर्ग कुडाळ तालक्यातील बाव येथील उद्योजक अरविंद करलकर यांना आदर्श उद्योजक पुरस्काराने गौरविण्यात आले. यामुळे अरविंद करलकर यांचे सर्वच स्तरातून अभिनंदन…

Read More

वेंगुर्ल्यात मंगल कलशाची भव्य शोभायात्रा संपन्न…

⚡वेंगुर्ला ता.०१-: वेंगुर्ला तालुक्यातील हिदुधर्माभिमानी आणि सर्व रामभक्त मंडळींच्यावतीने ‘श्रीराम जन्मभूमी अयोध्या‘ येथून आलेल्या निमंत्रक मंत्राक्षतांच्या मंगल कलशाची भव्य शोभा यात्रा आज सोमवारी काढण्यात आली. या यात्रेत शेकडो रामभक्त व हिदूधर्माभिमानी पारंपरिक वेशात सहभाही झाले होते. यात्रेत रामनामाचा गजर करण्यात आला.

Read More

सावंतवाडी तालुक्यातील आरोस – न्हावेली – मळेवाड मतदार संघात मनसेला सुरंग….

⚡सावंतवाडी ता.०१-: मनसेचे माजी सावंतवाडी शहर अध्यक्ष आणि मनविसे जिल्हाध्यक्ष आशिष सुभेदार यांनी काल तडकाफडकी दिलेल्या राजीनाम्यानंतर त्याचे पडसाद आता सावंतवाडी तालुका संघटनेत उमटू लागले आहेत. आरोस मळेवाड मतदार संघातील सावंतवाडी माजी तालुका उपाध्यक्ष प्रकाश साटेलकर माजी विभाग अध्यक्ष मंदार नाईक नंदू परब शाखा अध्यक्ष प्रविण आरोसकर न्हावेली शाखाअध्यक्ष सुनील नाईक मुकुंद धारगकर सुजय नाईक…

Read More

गॅस पाईपलाईनबाबत माजी नगरसेवकांनी केलेल्या मागणीला यश…

मुख्याधिकारी यांनी ठेकेदाराला रोलर उपलब्ध करत रस्ता साफ करण्याची बजावली नोटीस… ⚡सावंतवाडी ता..०१-: शहरात सुरू करण्यात आला गॅस पाईपलाईन चे काम हे दिलेल्या नियमाच्या बाहेर केले जात असल्यामुळे त्या ठिकाणी खोदाई करण्यात आलेल्या कामामुळे पारिसरात धुळीचे साम्राज्य पसरले होते. नागरिकांना याचा हा त्रास सहन करायला लागत होता. याबाबत माजी नगरसेवकांनी मुख्याधिकाऱ्यांचे लक्ष वेधले होते. तात्काळ…

Read More
You cannot copy content of this page