Headlines

केंद्रीय मंत्री ना. नारायण राणे यांनी दिली सावंतवाडी येथील शहर भाजप संपर्क कार्यालयात भेट…

जिल्हा सरचिटणीस महेश सारंग यांनी केले स्वागत.. सावंतवाडी, दि-०४:- लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय मंत्री ना. नारायण राणे यांनी आज सावंतवाडी येथील भाजप संपर्क कार्यालयात भेट दिली. यावेळी त्यांचे जिल्हा सरचिटणीस महेश सारंग यांनी त्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. यावेळी माजी नगराध्यक्ष संजू परब, शहराध्यक्ष अजय गोंदावळे, रवी मडगावकर विशाल परब आदी आधी उपस्थित होते

Read More

मंत्री दीपक केसरकर माझ्याबद्दल चांगलं बोलतात हा त्यांच्या मनाचा मोठेपणा…

नारायण राणें:केंद्रात मंत्री असलो तरी जिल्ह्यावर पूर्ण लक्ष आहे… सावंतवाडी :शिक्षणमंत्री दीपक केसरकर माझ्याबद्दल चांगलं बोलतात हा त्यांच्या मनाचा मोठेपणा आहे. राजकारणात कोण कायमचा दुश्मन नाही जे वाद असतात ते वैचारीक असतात असे मिश्किल बोल केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी काढले. ते सावंतवाडीत आले असता त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. ते म्हणाले, दरडोई उत्पन्नात गोवा, सिक्किम,…

Read More

शुभ्रा अंधारी तालुक्यात द्वितीय…

⚡वेंगुर्ला ता.०४-: सिधुदुर्ग जि.प.तर्फे घेतलेल्या ए.पी.जे. अब्दुल कलाम प्रज्ञाशोध परीक्षा २०२४ मध्ये वेंगुर्ला शाळा नं.१ची विद्यार्थीनी कु.शुभ्रा सदाशिव अंधारी हिने ८७ टक्के गुण तसेच ब्रेन डेव्हलपमेंट २०२४ या परीक्षेत ६२ टक्के गुण मिळवून वेंगुर्ला तालुक्यात द्वितीय आली आहे. तिला वर्गशिक्षक गायत्री बागायतकर यांचे मार्गदर्शन लाभले.

Read More

उभादांडा येथील हॉटेल गोलवन ला आग लागून लाखो रुपयांचे नुकसान…

शॉर्टसर्किटमुळे आग लागल्याचा अंदाज:वेंगुर्ले नगरपरिषदेचा बंब नादुरुस्त;सावंतवाडीच्या बंबाने विजवली आग.. वेंगुर्ले :उभादांडा येथील हॉटेल गोलवन ला दुपारी सुमारे १ वाजण्याच्या सुमारास अचानक आग लागली. या आगीमध्ये हॉटेल जळून खाक झाले असून सुमारे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे.शॉर्टसर्किटमुळे ही आग लागली असावी असा अंदाज व्यक्त होत आहे. उशिरापर्यंत ही आग विझवण्यासाठी प्रयत्न सुरू होते.आग लागल्याचे समजतात…

Read More

ब्रेन डेव्हलपमेंट स्कॉलरशिपचा निकाल जाहीर…

⚡वेंगुर्ला ता.०४-: ब्रेन डेव्हलपमेंट या शासनमान्य स्कॉलरशिप परीक्षेचा निकाल जाहीर झाला असून तालुक्यातील विविध शाळांमधील विद्यार्थ्यांनी उज्ज्वल यश संपादन केले आहे.

Read More

कलमठ खालची कुंभारवाडीत शनिवारी विविध कार्यक्रम …

कणकवली ः तरुण उत्साही मित्रमंडळातर्फे कलमठ-खालची कुंभारवाडी येथे शनिवार 6 एप्रिलला विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचेआयोजन करण्यात आले आहे.सकाळी 10 वा. श्री सत्यनारायणाची महापूजा, दुपारी 12.30 वा. आरती, 1 वा. महाप्रसाद, सायंकाळी 7 वा. श्री कोटेश्‍वर भजन मंडळ, हरकुळबुद्रुक यांचे भजन, रात्री 10 वा. श्री कलेश्‍वर दशावतार नाट्यमंडळ, नेरुर यांचा नाट्यप्रयोग सादर होईल. तरी कार्यक्रमांमध्ये…

Read More

वैश्य समाज पतसंस्थेला 1 कोटी 91 लाखांचा नफा…

गणपत वळंजू, ईश्‍वरदास पावसकर यांची माहिती.. ⚡कणकवली ता.०४-: सिंधुदुर्ग जिल्ह्यातील अग्रेसर आलेली सिंधुदुर्ग जिल्हा वैश्य समाज सहकारी पतसंस्था मर्यादित फोंडाघाट या संस्थेस सन 2023-24या आर्थिक वर्षामध्ये ढोबळ नफा 4 कोटी 75 लाख रु. इतका झाला असून निव्वळ नफा 1 कोटी 91 लाख रु. इतका झाला आहे. पतसंस्थेच्यानिव्वळ नफ्यामध्ये झालेली 15.48 टक्के वाढ ही पतसंस्थेच्या प्रगतीचा…

Read More

सार्थकची विज्ञान प्रतिकृती ठरली लक्षवेधी…

⚡कणकवली ता.०४-: केंद्र शासनाच्या विज्ञान व तंत्रज्ञान मंत्रालयाच्या इन्स्पायर योजनेंतर्गत कोल्हापूर येथील संजय घोडावत इन्स्टिट्यूट, अतिग्रे याठिकाणीविज्ञानप्रदर्शन भरविण्यात आले होते. या प्रदर्शनासाठी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील 10 शाळांची निवड करण्यात आली होती. यात माध्यमिक विद्यालयबीडवाडीचा विद्यार्थी याने सार्थक संजय कुयेस्कर याने स्मार्ट ब्लाइंड स्टिक ही विज्ञान प्रतिकृती तयार केली होती. ही प्रतिकृती लक्षवेधी ठरली.स्मार्ट ब्लाइंड स्टिक ही…

Read More

४०० पार”चा नारा सत्यात उतरविण्यासाठी प्रयत्न करणार…

नारायण राणें: रत्नागिरी-सिंधुदुर्ग चा खासदार हा महायुतीचाच असणार.. ⚡कुडाळ ता.०३-: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी “अब की बार ४०० पार” अशी जी घोषणा केली आहे ती आता आपण सत्यात उतरविण्यासाठी प्रयत्न करणार आहोत, असा विश्वास भाजपचे ज्येष्ठ नेते तथा मंत्री नारायण राणे यांनी आज कुडाळ येथे भाजप सिंधुदुर्ग संघटनात्मक आढावा बैठकीत व्यक्त केला. यावेळी व्यासपीठावर पालकमंत्री…

Read More

आपण कोणत्याही फळ बागायतदार शेतकऱ्यांना ताटकळत ठेवलेले नाही…

मंत्री दीपक केसरकर यांचे स्पष्टीकरण:शेतकऱ्यांनी कोणत्याही प्रकारचा गैरसमज करून घेऊ नये.. ⚡सावंतवाडी ता.०३-: आपण कोणत्याही फळ बागायतदार शेतकऱ्यांना ताटकळत ठेवलेले नाही. आपली पूर्वीची सुरू असलेली मीटिंग संपण्यास उशीर झाल्याने आपणास सदर मीटिंग ठिकाणी पोचण्यास विलंब झाला असे स्पष्टीकरण शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी दिले असून, आपण त्यांना शुक्रवार दिनांक 5 एप्रिल रोजी भेटीची वेळ दिली असल्याची…

Read More
You cannot copy content of this page