एससी/एसटी समुदायासाठी समुद्री शेवाळ विषयी व्यवहारिक प्रशिक्षणाचे आयोजन…
⚡मालवण ता.०२-: जलजीविका संस्था व नीलक्रांती कृषी व मत्स्य पर्यटन संस्था मालवण यांच्या संयुक्त विद्यमाने SC/ST समुदायासाठी एप्रिल महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात मोफत दोन दिवसीय समुद्र शेवाळ या विषयावर व्यावहारिक प्रशिक्षण आयोजित करण्यात येणार आहे. या प्रशिक्षणा मध्ये समुद्री शेवाळचे आर्थिक फायदे, बांबू आणि तराफा राफ्ट बांधणी, समुद्री शेवाळ काढण्याचा पद्धती, समुद्री शेवाळ वाळवणे आणि त्यावर…
