पूरग्रस्तांना तात्काळ मदतीसाठी रवींद्र चव्हाण, नितेश राणेंचे लक्ष वेधणार…
बांदा उपसरपंच राजाराम सावंत यांची माहिती.. ⚡बांदा ता.०३-: सावंतवाडी तालुक्यातील पूरग्रस्तांच्या खात्यात नुकसान भरपाईची रक्कम ही तात्काळ अदा करण्यात यावी, यासाठी पालकमंत्री रवींद्र चव्हाण व आमदार नितेश राणे यांचे लक्ष वेधण्यात येणार असल्याची माहिती बांदा उपसरपंच राजाराम उर्फ बाळु सावंत यांनी दिली आहे.सावंतवाडी तालुक्यातील बांदा, शेर्ले, वाफोली, इन्सुली गावात २०२० व २०२१ रोजी महापूर आला…
