⚡वेंगुर्ला ता.०३-: ब्रेन डेव्हलपमेंट स्कॉलरशीप परीक्षेत प्रि.एम.आर.देसाई इंग्लिश मिडियम स्कूलमधील इयत्ता दुसरीतील निशांत कांबळी व इयत्ता चौथीमधील पल्लव मेस्त्री यांनी कास्यपदक मिळवित यश संपादन केले. या विद्यार्थ्यांना मुख्याध्यापिका मिताली होडावडेकर, सर्व शिक्षक व पालकांचे मार्गदर्शन लाभले.
ब्रेन डेव्हलपमेंटमध्ये निशांत व पल्लवच…
