साटेली येथे महापुरुष देवस्थानचा संप्रोक्षण विधी सोहळा…
२१ व २२ एप्रिलला आयोजन ; दोन दिवस धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन.. ⚡सावंतवाडी ता.०५-: साटेली खालचीवाडी येथील श्री देव महापुरुष देवस्थानचा संप्रोक्षण विधी सोहळा 21 व 22 एप्रिल रोजी होणार आहे त्यानिमित्त विविध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.पहिल्या दिवशी सकाळी ७ ते १ या वेळेत यजमान,प्रायश्चित, शरीरशुद्धी, गणपती पूजन,पुण्याहवचन,मातृका पूजन,नांदीश्राद्ध,आचार्यवरण, प्राकारशुद्धी हे धार्मिक कार्यक्रम होणार…
