मालवण सेवानिवृत्त संघटनेची उद्या बैठक…

ओरोस ता ४
सिंधुदुर्ग जिल्हा सेवानिवृत्त प्राथमिक शिक्षक असोशिएशन शाखा मालवणच्या कार्यकारीणीची सभा शुक्रवार ५ रप्तील रोजी सकाळी ठिक १0 . वाजता तालुकाध्यक्ष विजय चौकेकर यांच्या अध्यक्षतेखाली तालुकास्कूल मालवण येथे घेण्यात येणार आहे . या सभेत १६ एप्रिल रोजी घेण्यात येणाऱ्या स्नेहमेळाव्याचे नियोजन व निमंत्रण पत्रिकांचे वाटप करण्यात येणार आहे . तरी सर्व कार्यकारीणी सदस्य व हितचिंतक सदस्यांनी वेळीच उपस्थित रहावे, असे आवाहन सरचिटणीस आनंद धुत्रे यांनी केले आहे.

You cannot copy content of this page